MPSC राज्यसेवा पूर्वपरीक्षा 2013
चालू घडामोडी हा टॉपिक इतका विस्तीर्ण आहे कि काय वाचावे आणि काय नाही हे पहिल्यांदा कळतच नाही आणि आता तर फक्त मोजकेच दिवस बाकी आहेत पूर्व परीक्षेला.
“काय करू आता मी जेणेकरून मला जास्तीत जास्त मार्क्स मिळतील ह्या टॉपिक वर?” असा प्रश्न पडला बहुतेक सर्वांनाच, होय कि नाही? मला माहित आहे तुमची मनस्थिती. ओके, तर आपण सर्वात आधी हे समजून घेवू कि कुठ पासून ते कुठ पर्यंत चालू घडामोडीवर प्रश्न येवू शकतात पूर्व परीक्षेत, ठीक आहे?
सध्या मार्केट मध्ये खूप सारे पुस्तक आले आहेत ह्या विषयावर. पण सर्वच पुस्तक चांगले असतील व त्यामधील माहिती अचूक असेल ह्याची काय शास्वती ना?
१ जानेवारी २०12 ते 30 मार्च 2013 ह्या दरम्यान च्या चालू घडामोडी वर प्रश्न येवू शकतात.
खालील लिस्ट प्रमाणे पुस्तक/मासिके वाचा म्हणजे तुम्ही सर्व काही कवर केलं असा समजावं.
सर्वात आधी खालील websites वरून study मटेरीअल डाऊनलोड करा जर आधी केलं नसेल तर. ते सर्व खूप कामाचा आहे हे मी अगोदरच्या पोस्ट्स मध्ये सांगितलंच आहे.
१) इंडिया 2013 - इंडिया इयर बुक 2013
मित्रांनो, २०१३ चे इयर बुक घ्यावे. ते डाऊनलोड साठी उपलब्ध नाही.
ह्या पुस्तकातून Diary of National Events पान क्रमांक #1142पासून वाचावे.
२)
http://www.jeywin.com/study-material
ह्या website वरून तमिळ नाडू शी निगडीत साहित्य सोडून बाकी सर्व डाऊनलोड करून वाचावे.
जास्त माहितीसाठी हे रेफर करा:
http://anilmd.wordpress.com/list-of-study-material-needed/
३) मेनस्त्रीम मासिक येथून वाचावे:
http://www.mainstreamweekly.net/
: जानेवारी २011 ते मार्च २०१3 चे अंक
४) योजना मासिक येथून वाचावे:
http://www.yojana.gov.in/
हे मासिक वर्गनीदार होवूनच मिळते तर मुच्या मित्राकडून किंवा लायब्ररीतून घेवून वाचावे. : जानेवारी २०12 ते मार्च २०13 चे अंक
५) मनोरमा इयर बुक 2013 - करंत अफेयर्स सेक्शन Current Affairs Section )
६) Frontline मासिक – जानेवारी २०12 ते जानेवारी 2013 चे अंक
७) स्पेक्ट्रम ची Current Affairs गाईड जी एप्रिल मध्ये येते ती वाचावी. ह्यात सर्व काही वाचण्यासारखं असते व नक्कीच वाचावे.
वरील स्त्रोत्रातून काय वाचायला पाहिजे?
- भारतीय, महाराष्ट्रीय, व जागतिक स्तरावरील घडामोडी
- आर्थिक, दोन देशामधील संबंध- अग्रीमेंत्स, स्पोर्ट्स , अवार्ड्स, विध्न्याn व अभियांत्रिकी क्षेत्रातील घडामोडी, संसदेमधील कायदेविषयक दुरुस्त्या व इतर घडामोडी
- समित्या व त्यांचे अध्यक्ष वगेरे
- बजेट व त्याशी संबंधित घडामोडी
- फिल्मी अवार्ड्स
- इतर
कृपया हे लक्षात घ्यावे कि चालू घडामोडी हा विस्तीर्ण विषय आहे आणि ह्यामध्ये सुर्याखाली जे काही आहे त्यावर प्रश्न विचारले जावू शकतात. निश्चित असा अभ्यासक्रम नाही ह्या विषयासाठी (MPSC पूर्वपरीक्षेसाठी).


THANKS SIR.
sir, i want know, STI prelim exam date has been passd or yet to come. Plz reply
@Vaishali, it is yet to come.
Sir I m doing job right now in sales feild but I want to go for mpsc plz suggest me the books and study hours…
@Sandeep, you should devote 3 to 4 hours everyday for 1 year. List of books is available in our eProspectus: http://anilmd.wordpress.com/other/eprospectus/
sir online mpsc paper cha sarav karnyasathi konti websites ahe?
@Tayyab, http://www.anilmd.com
respected sir, sir mi sadhya 12th pass aahe .mala mpsc tun psi chi exam dyayachi ahe. Tari mi pudhe kay karu konti degree karu jenekarun mala tyacha fayada hoyil ani pustake konti wachu plz sir mazi madad kara
@राजरत्न, जर पी.एस.आय. हेच एक ध्येय्य असेल तर बी.ए. केल तरी चालेल. तयारी कशी करावी ह्यासाठी ही लिंक वाचावी: http://anilmd.wordpress.com/other/12th-std-pass-students-should-prepare-this-way/
sir, psi-sti sathi gk kaunta reading karao
@Faisal, India Year Book, Manorama Year Book.
current year 2013 che current affair add karave thank you
@Santosh, Done. Thanks.
yogya advice dilyabaddal aabhari aahe
nice advice
khup chan help kele aahe tumhi ..ya badall tumch abhinamdan
respected sir,
tumhi kharach khup changla anmol asa salla detat.
really thanks.
sir mala psi chi exam dyaichi ahe . Mala priliminary ani main exam sathi book list havi ahe.
@Akash, the list of books is available in our eProspectus:http://anilmd.com/eprospectus/
sir mi sadhya 12th class boardexam dili ahe tar mi konti deegri keleli m.p.s.c. sathi faydyachi tharel
@Ajit, BA.
Thanks for your guidance
SIR TUMI KHUP CHAGALA PRAKARE MAHITI DET AAHAT THANKS SIR
Thanks sir