Realise a MPSC/UPSC dream through our Personal Guidance Program (PGP)

Advance Booking for 7th Edition is NOW open. Book TODAY.

3 Months’ PGP for MPSC Rajyaseva Pre 2018 : Details

6 Months’ PGP for MPSC Rajyaseva Pre 2018 : Details

2018 – Rajyaseva Prelims : Waiting for it?

Updated 12th Oct 2017चालू घडामोडी – काय वाचायला पाहिजे?

Cut Off line: Ratio 15 to 16 times of the vacancies: Click here for Details

New Posts Created under Rajyaseva : Click HERE

Important Instructions by MPSC

It takes courage to start over and over again !

MPSC Exam Schedule 2017 – Click HERE

Percentile System Explained: Click HERE

New Syllabus and paper pattern for Rajyaseva Mains (English & Marathi) from 2016

AD-MPSC-SM.JPG

MPSC -Age increased !!!

मागील एक महिन्याच्या पेंडिंग क्वेरीज आहेत तर जुन्या क्वेरीज पासून रिप्लाय करतोय, नव्याने प्रश्न टाकले गेलेत त्यांचेही उत्तर वेळेवर देईलच. तुमच्या पेशंस साठी धन्यवाद. परत परत प्रश्न टाकू नका, तुमच्या क्वेरीचा नंबर येईलच.

Join our Personal Guidance Program (PGP)

NextGenPGP

ज्यांना अभ्यास करतांना टेन्शन येतं त्यांनी स्ट्रेस घालवण्यासाठी एक काम करावं: “चार्ली चाप्लिन” किंवा “लॉरेल हार्डी” चा एक सिनेमा आठवड्यातून एकदा तरी पहावा, मस्तपैकी एक ते दीड तास चक्क हसावं आणि मग नव्या जोमाने पुन्हा एकदा अभ्यासाला लागावं. ह्यापेक्षा दुसरं औषध नाहीये मित्रांनो, stress घालवण्यासाठी!!!

Best eGuidance At Your Doorstep through

Books | Magazines Study Plans | eMails 

ब्लॉगवर खूप सारं मार्गदर्शन उपलब्ध आहे तर कृपया त्याचा फायदा घ्यावा.

पर्सनल गायडंस साठी आमचा “नेक्स्ट जेन पी.जी.पी. ” जॉईन करा म्हणजे आम्ही सर्व काही तुमच्यापर्यंत पोचवू. आमचा प्रोग्राम तुमच्या घरूनच पूर्ण करता येईल असा आहे. जर्मनी, युके,यु. एस. हून लोक पूर्ण करत आहेत.आता मुख्य परीक्षेसाठी विषय निवडण्याची गरजच नाही.

जो कोर्स जॉईन करायचा आहे त्यासाठी वर मेनू बार मधील “Courses” वर जावून “2018” किंवा  “2019” ह्या मध्ये जावून मग हवा त्या कोर्स वर क्लिक करावे.

उदाहरणार्थ, जर “एम.पी.एस.सी. राज्यसेवा” कोर्स जॉईन करायचा असेल तर खालील प्रमाणे जावे:
 • “Courses” –> “2018” –> “MPSC Rajyaseva 2018”
Advertisements

8,446 Responses to Realise a MPSC/UPSC dream through our Personal Guidance Program (PGP)

 1. datta harde म्हणतो आहे:

  Sir maze qualification Bsc chem aahe & mi pharm comp madhe job kartoy tar mala job sodun mpsc exam chi tayari karaychi pan mi kontya post sathi apply kelyas yogy tharel.
  (Maze age 25 aahe & mala mpsc chi tayari kartana pahilyapasu suruwat karavi lagnar aahe tyamule mi konty site sathi apply karne yogy tharel)

  • AnilDabhade म्हणतो आहे:

   @दत्ता, एमपीएससीच्या परीक्षा (राज्यसेवा, एस.टी.आय., पी.एस.आय., सहाय्यक कक्ष अधिकारी, इत्यादी) व युपीएससी नागरी सेवा परीक्षा तुम्ही देवू शकता. इतरही परीक्षा देवू शकता पण मी फक्त ह्याच परीक्षांचे मार्गदर्शन करतो. ह्या परीक्षेंची तयारी कशी करावी ह्यासाठी इथे सर्व माहिती उपलब्ध आहे, ती वाचून सुरुवात करावी.

 2. RAJ SADDAM RASHID म्हणतो आहे:

  sir plz reply on my query

 3. amol म्हणतो आहे:

  sir interview sathi TC lagtoka

 4. Sushant hundalekar म्हणतो आहे:

  Sushant:
  Sir mi psi main sati qualify zalo ahe sport category madun..pn sir maz sports certificate mpsc nusar class 3 la chalat mg sir psi post class-3 ahe ki class-2 plz help mi sir

 5. Nilam Chavan म्हणतो आहे:

  I want details of MPSC exam

 6. Umesh kamble म्हणतो आहे:

  Success mantra kewha available hoil sir?

 7. nilesh म्हणतो आहे:

  sir from bharthana prtyk varshi navin photo takava lagato ka

 8. Shubhangi Sonune म्हणतो आहे:

  sir me YCMOU la F.Y.B.A aahe mala rajseva preparation karaichi aahe ter YCMOU degree chalel kaa .( Reguler degree holder la jast priority aste kaa YCMOU degree holder peksha MPSC kadun select kartanna )

  • AnilDabhade म्हणतो आहे:

   @शुभांगी, हो, चालेल. तसे काही नाही. तुम्ही सखोल अभ्यास करून राज्यसेवा परीक्षेत जास्तीत जास्त मार्क्स मिळवून स्थान मिळवले पाहिजे हेच एक ध्येय्य ठेवा. इतर गोष्टींकडे दुर्लक्ष करा.

 9. Vaibhav म्हणतो आहे:

  Sir me police constable aahe mala departmental psi sathi preparation karayachi aahe suruvat Kashi karu

 10. Sharad म्हणतो आहे:

  Sir,Mpsc profile madil maza mobile number band zala ahe.mala to change karayacha ahe.kay karave?

 11. Dhakne JB म्हणतो आहे:

  Sir,
  I has been enter a wrong information in my profile. My original hieght is 179cm and I has enter 184cm. Please helf me for this correction.

 12. Sakshi chavan म्हणतो आहे:

  Me aata FYBA la,aahe ani mala, PSI chi exam dyachi aahe tar me aata pasun abhyas chalu kru shakte ka ? ani kontya books vrun abhyas kruu ?

  • AnilDabhade म्हणतो आहे:

   @साक्षी, ही लिंक वाचून त्यात दिल्याप्रमाणे (पीएसआय परीक्षेसाठी थोडा बदल करून) तुमचा प्लान तयार करा आणि अभ्यासाला लागा. अभ्यासक्रमाची प्रिंट सोबत घेवून एमपीएससी ची पुस्तके मिळतात तिथे जा, जी पुस्तके उपलब्ध असतील त्यातून चांगली चांगली पुस्तके निवडा (त्या पुस्तकांचा इंडेक्स आणि अभ्यासक्रम बघूनच).

 13. RAJ SADDAM RASHID म्हणतो आहे:

  Good evenig sir, me ghari basunch study kartoy economic problem mule me kontihi coaching class join nahi karu shakat.ekya khedya gawat majhe ghar ahe. magil 2years pasun me MPSC-UPSC chi barich mahiti kadhali ahe .mala IAS honyachi khup ichha ahe baher shaharat jaun study karnyasarkhi majhi economic condition nahiye.me YCMOU university madhun B.A. yach varshi(2017) purn kele ahe.majhe vay 22 varsh ahe.2015 pasun jasa vel milel tasa me study karnycha prytn kela tyanusar me state board &NCERT ekda read keli ahe ani 7-8 refference book fakt read kele ahet.mala IAS bananysathi kay karave lagel?

  • AnilDabhade म्हणतो आहे:

   @राज, हो, घरी बसूनच तयारी केली तरी चालेल. त्यासाठी लागणारं अभ्यासाचं सर्व साहित्य घ्या आणि पुढील एक वर्षाचं प्लानिंग करून अब्यास करा. मी ह्या ब्लॉगवर ह्याबद्दल खूप काही लिहून ठेवलं आहे ते वाचून काढा. जसे खाली दिलेले दहा सक्सेस मंत्र. युपीएससी च्या अभ्यासक्रमानुसार ५०-६० पुस्तके विअक्त घ्या. ४-५ मासिके आणि ३ वर्तमानपत्रे वाचायला सुरुवात करा. त्यातून नोट्स काढा. प्रत्येक विषयाचा प्रत्येक मुद्दा सखोल वाचून काढा. स्वत:चे नोट्स काढायला मात्र विसरू नका. जुन्या प्रश्नपत्रिका वाचून, समजून आणि सोडवून बघा. त्यांची उत्तरे कुणाकडून तपासून घ्या आणि झालेल्या चुका सुधारून परत उत्तरे लिहून काढा व परत तपासून घ्या. कमीत कमी एक वर्षाची सखोल तयारी करून मगच परीक्षा द्या. गुड लक राज.

 14. Tukaram jadhav म्हणतो आहे:

  Sir I am a primary school teacher. Two times I have given state service main but can’t succeed. Now I am 37 years old .I have one more chance. So please guide me how to get success

 15. bhushan म्हणतो आहे:

  आदरणीय सर, माझी mpsc मुख्य परीक्षेसाठि निवड झाली आहे. मुख्य परीक्षेचा अर्ज भरताना पोस्ट प्रीफरंस विचारलेला नाही. तो मुख्य उत्तीर्ण झाल्यानंतर टाकावा लागतो का?
  कृपया मार्गदर्शन करा.

  • AnilDabhade म्हणतो आहे:

   @भूषण, हो, मुख्य परीक्षा पास केल्यानंतर ‘पसंतीक्रम’ तुमच्या प्रोफाईल मध्ये येईल तेव्हा त्या नमुन्यात ऑनलाइन भरून द्यावा लागेल.

 16. radhika ravindra kulkarni म्हणतो आहे:

  Sir, i belong to open category. But i said no to non creamy layer certificate at the time of filling pre application of mpsc as i was totally unaware f ths condition f open female reservation. Later on i made yes to non creamy layer. But now when i m applying for mpsc mains, its showing no in its coloumn as it was in old profile. Though belonging to non creamy layer category i am unable to take its benefit. Plz sir suggest me what to do now? Last date for mains application is 8th august. Before that is there any chance to make desire d change in my profile regarding non creamy layer??

 17. गिता दुर्गे म्हणतो आहे:

  सर मी BA Finale year , ला आहे. सर MPSC मध्ये मुलींना कोण कोणत्या Post मध्ये SCOP आहे. MPSC prepare करू शकते का?

  • AnilDabhade म्हणतो आहे:

   @गीता, मुलींनी स्वत:ला कोणत्याही मानसिक बंधनात अडकवू नये. तुम्ही एमपीएससीच्या सर्वच जागांसाठी तयारी करावी. अनेक प्रयत्न तर करूनच पाहावेत. प्रयत्नांती परमेश्वर म्हणतात ना!

 18. dange yogesh म्हणतो आहे:

  Sir Mala Ips vhayach aahe mi aata s.y.b.com madhye aahe
  mala pudhi study thodkyat sangavi

  • AnilDabhade म्हणतो आहे:

   @योगेश, युपीएससी नागरी सेवा परीक्षेचा अभ्यासक्रम बघा. त्यानुसार ५०-६० पुस्तके निवडा. त्यांचा सखोल अभ्यास करून त्यावर नोट्स काढा. ३-४ मासिके आणि २-३ वर्तमानपत्रे वाचून त्यावर नोट्स काढा. अभ्यास कसा करायचा ह्याबद्दल इथे सर्व माहिती उपलब्ध आहे, वाचून घ्या.

 19. Atul Yawalkar म्हणतो आहे:

  Sir maja MPSC RTO INSPECTOR Preliminary exam cut off marks milale aahe, but notification madhe licence baddal dila aahe. Maja jawal two wheeler licence aahe.. Pn light motor vehicles licence nahi… Confusion khub aahe Sir please help…..

 20. DR RAHUL KALE म्हणतो आहे:

  When will MPSC STATE SERVICE PRE result will come sir…
  Waiting for ur reply

 21. Ketan म्हणतो आहे:

  Hello sir… STI Post baddal detailed information jashi transfer policy, vagaire information kuthe bhetel….? Thanx in advance….!!!

 22. Baban Jadhav म्हणतो आहे:

  Shriman mi Navi mumbai police madhe karyrat ahe . majhi trening chalu ahe , je 8 augast la purn hoil . pan sir mala departmental psi exam chi tyari karaychi ahe kashi karavi

  • AnilDabhade म्हणतो आहे:

   @बबन, तुम्ही पुढील चार ते सहा वर्षापर्यंत (तुमच्या शैक्षणिक अहर्तेवर अवलंबून आहे. ह्यासाठी जाहिरात पहा, त्यात सर्व माहिती दिलेली आहे.) ह्या परीक्षेत बसू शकत नाही. तो पर्यंत अभ्यासक्रमानुसार सखोल तयारी करा.

 23. Arif म्हणतो आहे:

  Sir psi mains chya result nantar ,physical test sathi kalawadi kiti asto , practice sathi

  • AnilDabhade म्हणतो आहे:

   @आरिफ, त्यासाठी एक महिन्याचा किं कमी-अधिक कालावधी असतो परंतु त्या कालावधीत फिजिकल टेस्टची तयारी होवूच शकत नाही म्हणून पूर्व परीक्षेचा अर्ज भरल्याबरोबर तयारी सुरु करावी. Stamina येण्यासाठी वेळ लागतोच.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s