मित्रांनो
परवाच तुम्ही राज्यसेवेची पूर्वपरीक्षा दिली, नाही का? मग आता काय निवांत?
तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी नक्कीच विचार केला असेल की चला आता निवांत आठ पंधरा दिवस आराम करू या, खूप अभ्यास झाला मागील काही महिन्यान पासून, होय की नाही? अगदी बरोबर आहे तुमच पण काय हो इतके दिवस जास्त होत नाहीत का आराम करायला?
पण तसं पाहाल तर २ दिवस ठीक आहेत हो आराम करायला, मूड फ्रेश करायला कारण आता येणारी मुख्य परीक्षा म्हणजे फारच कठीण आहे आणि त्या परीक्षेसाठी तर अजूनच मेहनत करावी लागणार आहे. ही परीक्षा नोव्हेंबर/डिसेंबर २०१० मध्ये घेण्यात येईल. तुमच्याकडे फक्त ५ महिन्यांचा कालावधी आहे तयारीसाठी.
बऱ्याच जणांना माहित नसेल की ही एम पी एस सी मुख्य परीक्षा तुमच्या कॉलेजच्या परीक्षेपेक्षा फार वेगळी असते.
ह्या परीक्षेत सफल होण्यासाठी आणि मेरीट लिस्ट मध्ये चांगल्यापैकी नंबर मिळवायचा असेल तर मग तुमचं सर्व लक्ष आता ह्या लेखी परीक्षेवर केंद्रित कराव लागणार आहे, हे लक्षात ठेवा.
सर्वसाधारण पाहाल तर, एम पी एस सी ची परीक्षा देणारे फ्रेश पदवीधारक असतात. बरेचजण पहिल्यांदाच ही परीक्षा देत असतात. तुम्ही सुद्धा त्यातीलच असाल असं मला वाटते, हो ना?
पूर्वपरीक्षा मल्टीपल चोइस म्हणजे बहुपर्यायी स्वरूपाची असते आणि मुख्य परीक्षा ही सब्जेक्तीव्ह स्वरूपाची असते. तुमच्या कॉलेजची परीक्षा असते तशीच असते पण उत्तरांचं स्वरूप खूप वेगळं असते. कॉलेजच्या परीक्षेत विषयाचं कितपर्यंत ध्ण्यान आहे हे तपासण्यासाठी प्रश्न विचारले असतात पण एम पी एस सी मुख्य परीक्षेचा उद्देश काही वेगळाच असतो. जे कोणी कोलेजच स्टायील मध्ये उत्तर लिहितात ते ह्या मुख्य परीक्षेत नापास होतात. ह्याच कारण हेच की एम पी एस सी निवड करते ती विद्वानाची नाही तर चांगले प्रशासक होवू शकतील अशांची, ज्यांच्याकडे वैचारिक शक्ती आहे त्यांची.
हे सांगायचं तात्पर्य हेच की मुख्य परीक्षेसाठी आकलनशक्ती लागते. प्रश्नांना समजून त्यांच उत्तरं लिहाव लागते. पण त्या आधी ते उत्तरं प्लान कराव लागतं. उत्तरात तुम्ही काय लिहिता ह्याला मार्क्स मिळत नाहीत तर तुम्ही काय लिहित नाही ह्याला मार्क्स मिळतात. समजल का तुम्हाला मला काय म्हणायचं आहे? जे नको आहे ते जर तुम्ही लिहिलं नाही त्यालाच छान उत्तरं म्हणतात.
मला माहित आहे तुम्ही फार हुशार आहात आणि मुख्य परीक्षेसाठी सिरीयस पण आहात. पण अशा खूप महत्वाच्या बाबी आहेत ज्या तुम्हाला माहित नाहीत आणि कुणी सांगत पण नाही; कारण स्पर्धा खूप असते प्रत्येकामध्ये आणि आपणच सफल व्हावं हे उद्दिष्ट असते सर्वांपुढे म्हणून बर्याचशा गोष्टी लपवून ठेवल्या जातात पण मी असं करत नाही आणि करणार पण नाही.
मी सर्व गोष्टी इथेच लिहित बसलो तर बरेच दिवस जातील आणि तुमच्याकडे इतका वेळ पण नाही. म्हणून मी एक वेगळा मार्ग शोधला आहे. तो म्हणजे एक संपूर्ण पुस्तकं लिहायचा, ज्यामध्ये सर्वच गोष्टी स्पष्ट करता येतील.
मी “एम पी एस सी सक्सेस मंत्र – द कम्प्लीट म्यनुअल” हे पुस्तकं लिहित आहे. हे पुस्तकं एम पी एस सी मुख्य परीक्षेसाठी यशाच एक मंत्रच राहणार आहे.
ह्यात काय राहणार आहे? हे बघा सध्या मार्केट मध्ये खूप सारं स्टडी मटेरियल आहे त्यामुळे माझं पुस्तकं असल्याप्रकारच राहणार नाही. मग वेगळं काय असेल ह्यात आणि आम्ही हे पुस्तकं का घ्यावं असा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असेल?
बघा जर का युद्धात लढायचं असेल, तलवारी पण असतील पण त्या कशा चालवायच्या हेच माहित नसेल तर युद्ध जिंकता येईल का?
तुमच्याकडे स्टडी मटेरियल खूप आहे पण त्याचा वापर योग्य प्रकारे कसा करायचा आणि मुख्य परीक्षेत पास कसं व्हायचं, मेरीट लिस्ट मध्ये वरती कसं येता येईल हेच माहित नसेल तर त्या महागड्या स्टडी मटेरियल चा काय फायदा?
म्हणून मी तुम्हाला यशाच मंत्र देणार आहे ह्या पुस्तकाच्या रुपात.
ह्या पुस्तकात खालील माहिती राहणार आहे:
- मुख्य परीक्षा कशी असते?
- ह्या परीक्षेसाठी कोणाला प्रवेश देण्यात येतो?
- शैक्षणिक अहर्ता काय असावी लागते?
- ही परीक्षा केव्हा असते?
- ह्या परीक्षेचं फॉर्म कुठे मिळतो व फी किती असते?
- कोण-कोणती कागदपत्रे लागतात?
- फॉर्म कुठे जमा करायचा असतो?
- फॉर्म जमा करण्यापूर्वी काय नोट करून ठेवायचं असतं?
- परीक्षेच्या वेगवेळ्या स्टेजेस कोणत्या असतात?
- किती पेपर्स असतात, कोणते, मार्क्स, प्रश्न किती?
- कोण-कोणते विषय उपलब्ध असतात आणि कोणते विषय मी निवडायला पाहिजे, आणि का?
- परीक्षा केंद्र कुठे असतात? कोणतं केंद्र निवडायला पाहिजे आणि का?
- सर्वच जण ह्या परीक्षेत सफल होवू शकतात का? नाही तर मग कोण होवू शकते?
- मी तर ऐकलं आहे की फक्त हुशार विद्यार्थीच सफल होतात मुख्य परीक्षेत, पण मी तर इतका हुशार नाही, मग माझ काय?
- दररोज किती वेळ अभ्यास करावा लागेल ह्या परीक्षेत सफल व्हायला? आणि किती दिवस करावा लागेल?
- जास्तीत जास्त उमेदवार का नापास होतात राज्यसेवा मुख्य परीक्षेत?
- मुख्य परीक्षेत सफल कसा होवू शकतो मी?
- मुख्य परीक्षेचा अभ्यासक्रम काय आहे आणि कसा असतो?
- अनिवार्य विषय कोणते असतात आणि त्याला काय महत्व आहे मुख्य परीक्षेत?
- कमीतकमी किती गुण मिळाले पाहिजे मुख्य परीक्षेत?
- जर मला मुख्य परीक्षेत चांगले गुण मिळाले पण मुलाखतीत नाही तर काय होणार?
- कमीतकमी किती गुण मिळाले पाहिजे मुलाखतीत?
- मुख्य परीक्षेत कसे प्रश्न येतात? त्यांचं स्वरूप कसं असतं आणि त्यांचे उत्तर कसे लिहावेत?
- वेगवेगळ्या टर्म्स कोणत्या आहेत प्रश्नाच्या? काय अर्थ आहे त्यांचा?
- मुख्य परीक्षेसाठी किती पुस्तकं असतात?
- मी तर ऐकलं आहे की जवळपास ३० पुस्तके असतात तर मग इतक्या पुस्तकांचा अभ्यास कसा शक्य आहे? मला नाही जमणार हे.
- ह्या पुस्तकांचा अभ्यास करायचाच असेल तर मग केव्हा आणि कसा करू? काही प्लानिंग करावं लागेल का?
- स्टडी प्लान कसे बनवतात? दररोजचा/आठवड्याचा/महिन्याचा/तीन महिन्याचा/सहा महिन्याचा/एक वर्षाचा/दोन वर्षाचा स्टडी प्लान कसा तयार करू?
- मला पर्सनल स्टडी प्लान बनवून मिळेल का?
- प्रत्येक विषयासाठी कोणते पुस्तकं वापरू? कोणत्या टॉपिक साठी कोणतं पुस्तक वापरू?
- कोणते विषय मी निवडू मुख्य परीक्षेला? कोणते निवडायला पाहिजेत?
- स्टडी मटेरियल कसं आणि कुठून घेवू?
- नोट्स कसे बनवू? कसे असतात हे नोट्स आणि जरुरी आहे का हे नोट्स बनवणं?
- अभ्यास कसा करू? इंतेन्सीव की एकस्तेन्सीव?
- कोणत्या टोपिक्सना महत्व द्यावं?
- उत्तरं कसे असावेत आणि कसे लिहावेत? उत्तरं लिहितांना काही प्लानिंगची खरच गरज आहे का?
- परीक्षकाला आमच्याकडून काय अपेक्षित असते उत्तरांमध्ये?
- कोणती मासिकं वाचायला पाहिजेत?
- परीक्षेत उत्तरं लिहितांना वेळेचं महत्व काय आहे आणि वेळ कसा म्यानेज करावा?
- आता उपलब्ध असलेल्या वेळेत इतका अभ्यासक्रम कसा काय कम्प्लीट करू?
- प्रश्न कसे असतील हे मला अगोदर कळेल का, म्हणजे मी तशी तयारी करून घेईल?
- चालू घडामोडी वर कसे प्रश्न असतात, ह्याची तयारी कशी करू? कोणत्या महिन्यापर्यंत च्या घडामोडी वर लक्ष केंद्रित करू?
- रेफरन्स पुस्तकं कोणते आहेत आणि कुठे मिळतील? इंडिया इयरबुक, मनोरमा इयरबुक, वगेरे?
- ह्या रेफरन्स पुस्तकातून काय काय वाचू, हे पुस्तकं तर खूप मोठ-मोठे आहेत?
- जुन्या प्रश्न पत्रिका कुठे मिळतील आणि त्या सोडवायचा सराव करू का? काय होईल नाही सराव केला तर?
- रिविजन म्हणजे काय? सर्वच पुस्तकं परत परत वाचू का? असं करायची काय गरज आहे, मी तर अगोदरच त्यांचा अभ्यास केला आहे ना, मग?
- रिविजन कशाची करू तर मग? आणि केव्हा करू?
- मॉक एग्झाम काय असतात आणि त्यांचं महत्व तरी काय आहे?
- मुख्य परीक्षेचा टाईम टेबल केव्हा आणि कुठून मिळेल?
- मुलाखत काय असते आणि तिचं महत्व काय आहे मुख्य परीक्षेत?
- मुलाखतीसाठी काय तयारी करावी लागते?
- काय आणि कोणते कपडे घालू मुलाखती साठी?
- तिथे मुलाखत रूम मध्ये कोण असते, कोणाला आधी नमस्कार करू?
- खुर्चीवर केव्हा आणि कसं बसू? पाय कसे ठेवू? हसू की सिरिअस राहू?
- मुलाखतीत काय विचारतात, कसे उत्तरं द्यावे लागतात?
- मुलाखतीत जास्तीत जास्त गुण कसे मिळतील मला?
- ते मला प्रश्न विचार म्हटले तर मी काय प्रश्न करू त्यांना?
- फायनल मेरीट लिस्ट केव्हा लागते आणि माझा नंबर लागेल का त्यात?
- आणि अनिल सर तुमच्या मदतीनं लागलाच तर मला काय कराव लागेल?
- काही ट्रेनिंग राहील का मला माझ्या जॉबवर? की डायरेक्ट नौकरी सुरु?
- असे प्रश्न तुमच्या मनात असतील आणि ह्या प्रश्नांपैकी काही प्रश्नांचा तर तुम्ही स्वप्नातही विचार केलं नसेल, होय की नाही?
म्हणूनच तर म्हणतो की हे पुस्तकं म्हणजे एम पी एस सी मुख्य परीक्षेमध्ये यश मिळावं त्याचं मंत्रच आहे, तर मग आत काय कराल?
चला आजच ह्या पुस्तकाची बुकिंग करा कारण मी फक्त जे बुक करतील त्यांच्यासाठीच छापणार आहे.
जास्त माहिती करिता व कसं बुक करायचं ह्याबद्दल माहिती इथे आहे: https://anilmd.wordpress.com/mpsc-success-mantra-the-complete-manual/
आणि इथे सुद्धा: http://wp.me/PPyoH-5h
तर मग कशाची वाट बघता, कसला विचार करता आहात?
तुमची स्वताची एक प्रत आजच बुक करा, आजच काय आताच.
=====================================================
Dont Waste Your Precious Time – Start Your Preparation for MPSC Main Exam 2010
Hi Friends
Now your MPSC Prelims (Purvapariksha) is over. Please do not waste your time anymore. Start your preparation as soon as possible for the next hurdle, i.e. MPSC Main Exam which will be conducted in the month of Nov/Dec 2010.
MPSC Main Exam is NOT like your college exam. It is totally different. This is the toughest exam for Government services.
To succeed and secure a very good place in the final merit list, you need to give highest attention to this written exam. Usually, candidates are fresh graduates/post-graduates who appear in MPSC Exam, so they are trained for university exams that tests them for subject knowledge based on the range of their memory. They are habitual of writing complete and detailed answer on the subject matter and they try to answer in the same style in MPSC Main exam. And the result is that they FAIL in this exam. You know why?
MPSC does not recruit academicians, it recruits good administrators.
Therefore, you need to answer the questions in an analytical, critical, comparative way. This is what MPSC looks for in the candidates.
After reading and understanding the question in Main exam paper, you have to plan your answer before writing it. You get marks not for what you write but for what you don’t write. This is the trick to write very informative answer and not anything irrelevant.
I know you are very ambitious and very serious about MPSC Main Exam 2010 but you need proper guidance. Because the competition is very tough and you want to succeed in this attempt itself. Am I right?
Selection of books for optional subjects is also very important. There are so many issues that I can’t write about all of them here; so I have chosen a different way.
At this moment, I am writing the “MPSC Success Mantra – The Complete Manual” which will solve all of your problems. It will not be a study material type book but a guide that will deal with the following:
- making you understand the structure of the exam
- make you ready for the exam
- Who is eligible?
- Edn qualifications, Age, Attempts
- Categories, Reservations
- Exam notification
- Where to get Exam forms
- Fees
- Any Certificates to be attached
- Where to submit form
- Recording of Form number for future use
- Stages of exam
- Papers, marks, types of questions, time allowed
- What are the optional subjects available?
- What are the exam centers for the Main Exam?
- Can anyone be successful at this exam?
- I heard that only intelligent candidates can clear this exam
- How much time should you dedicate for the study everyday?
- Why Most Candidates Fail in MPSC State Services Examination?
- How to succeed in MPSC main exam?
- Understanding the Main exam in detail
- main exam Syllabus
- Compulsory Subjects and their importance
- Minimum Marks Required to Qualify for Interview
- Understand question types, the terms, and how to solve question paper GS
- Understand question types, the terms, and how to solve question paper Optionals
- Study Plans – Yearly/Quarterly/Monthly/Weekly/Daily
- Personal study plan – Main exam
- What books to refer for each subject? Topics-wise books
- what the examiner wants from you
- choosing your optional subjects
- collecting study material
- planning your studies over next 1/3/6/12 months
- various study plans
- how to make notes during your preparation
- intensive or extensive study
- which books/magazines to refer/read
- how to write the answers
- time management during exam
- what books to refer for the subjects
- what portions to be given importance
- how to cover the syllabus in given time
- what types of questions will be asked
- how you should write the answers
- Current affairs
- What to Study from India Year Book
- Importance of solving old question paper sets and when to solve
- Revision
- Important topics to be specifically read
- Mock exams and their importance
- Exam time table, where to get it from
- All about the Interview and scoring high in it.
- and much more
So it will be a complete Bible like manual on how to succeed in MPSC Main Exam?
Please book your copy TODAY
More information is available at this location:
https://anilmd.wordpress.com/mpsc-success-mantra-the-complete-manual/
and
What are you waiting for?
Book your own copy of the Manual, TODAY
MPSC———–
SUCCESS MANTRA …. THE COMPLETE MANUAL….
हे पुस्तक मला मराठि भाषेतुन हवय. कोठुन आणि कसे घ्यावे लागेल.
तुम्हि मला sms द्वारे हि कळवु शकता.
@अजिंक्य, ह्या लिंकवर दिलेल्या सूचनेनुसार: https://anilmd.wordpress.com/manual/mpsc-success-mantra-the-complete-manual/
namskar sir mi ajit jadhav ex sarvis man ahe ani mala psi chi exam deu shaktoy ka aig limt kiti ahe
@Ajit, for Ex-Servicemen, max age limit (as per PSI Prelims 2016 Exam notification) is 33 yrs.
Sir MPSC rajyseva & Sti sathi CCC chalte ka?
@हर्षद, हो, चालेल. अधिक माहितीसाठी ही लिंक बघा: https://anilmd.wordpress.com/other/ms-cit/
Ram ram sir mi b.sc t.y. la ahe sir mpsc chi tayari suru keli ahe pan Kahi mahiti nahi sir Mala sti hyayayach ahe sir tar mi kay karu sir….please.
@कुलदीप, “MPSC STI” हा मेनू बघा, तिथे सर्व माहिती उपलब्ध आहे.
sair,
माजी सैनिकांच्या कोटा असतो का ?
@आबाजी, नाही. फक्त वयोमर्यादेत पाच वर्षांची सूट असते.
Respected sir,
Sir mala MPSC chi tayyari karayachi ahe.Maj MA complete ahe, me 2 exam pn dilya ahet cler typist mahnun pn tyamade yash nahi aal. Tar mala sanga ki me kutali book read karu & kasa study karu.Plz mahite sanga.
Thanking you
Nilam.
@नीलम, ह्यासाठी व्यवस्थितपणे प्लानिंग करून सखोल अभ्यास करावा. पुस्तकांच्या लिस्ट साठी ही लिंक बघावी:https://anilmd.wordpress.com/other/eprospectus/
THANKS SIR …BUT MI atach mpsc chya tayri la lagaloy ani rajeseve ch form bharlay mal pls study kasa krav mhanje eka divasal ekach sub ghyaych ki ekch sub purn karyach sang ,mi cllas joind karu shakat nahi mala plz margadarshan kara…
@संदीप, मित्रा, तहान लागल्यावर विहीर खोदु नये, हे विसरलास वाटते! जितके दिवस उपलब्ध आहेत त्याला अभ्यासक्रमात असलेल्या विषयाने भागून मग प्रत्येक विषयाला किती दिवस मिळतात त्या दिवसातच तो विषय पूर्ण करावा. एक विषय संपल्यावर दुसरा घ्यावा. ही लिंक वाचायला विसरू नका: https://anilmd.wordpress.com/2013/10/24/2014-success-mantra6-shortcut-is-injurious/
Sir maz engineering 6year madhe complete zal ahe mg mi mpsc profile madhe graduation chi details fill up karat astana attempt ha option ahe mg mi tithe kiti attempt taku
@प्रवीण, जितक्या वेळा तुम्ही रिपीट परीक्षा दिली ते टाका.
सर माझ वय २५ आहे b com faynala zhala Sar mala deta yeteka sar
Balaji, hoy, deta yete.
Sir i m in Electrical engineering TE now.I want to give the mpsc for Deputy collector can i prepare it for now or after TE in BE how can i manage both Engineering and mpsc study.
@Atul, I think you should read this:https://anilmd.wordpress.com/other/12th-std-pass-students-should-prepare-this-way/
Namskar sir Mi sadhya force made nokrila ahe ani gelya 5 year pasun Mi mpsc chi tayari sodli ahe mla ata punha tayari suru krayachi ahe
@Shankar, join our PGP. Refer “Courses” menu.
Sir, now i am in 11th class, MPSC exam denyachi khup echha aahe parantu tyabaddal kahich mahiti nahi tar sir please mi aattapasun kay karu, please tell to me?
@निरंजना, तुमच्याजवळ भरपूर वेळ आहे. अगोदर ही लिंक वाचावी आणि मग त्यानुसार तयारीला लागावे: https://anilmd.wordpress.com/other/12th-std-pass-students-should-prepare-this-way/
Hi Sir,
I really appreciate the work you are doing by guiding, motivating the candidate and providing them the good suggestions.
I am also looking for the study material/Book which cover the msrtc exam syllabus, if you could guide me or suggest a book.
Thanks in advance!
Sachin
@Sachin, as I do not monitor MSRTC exam, so can’t assist you in this matter. However, you must visit a book shop and ask for specific book(s) for this exam.
Respected Sir,
Sir mi S Y B Com la ahe pan sir mi Yashwantrao Chavan Maharashtra Open University madhun shikat ahe tyamule mi MPSC exam deu shakte ka? Ani jar devu shakat asen tar ata next exam form kadhi nighalit te sangu shakta ka?
Kindly sir reply me.
@Manrata, yes, you can. Plz refer: https://anilmd.wordpress.com/2013/11/02/mpsc-exams-in-2014/
Namskar sir, mi b.com fy aahe mla mpsc chi exam dyaychi aahe tya agothar purv pariksha aste n manj ti dyavi lagte tr tevach aaplyala kontya post sati dyaychi he tharvav lagt ka?
@पियू, नाही. जेव्हा मुख्य परीक्षा क्लियर कराल तेव्हा पदांचा पसंतीक्रम द्यावा लागतो.
sir, masike aani vartman patre konti vachavi….. p.g.p join karnyasati kay karav lagel…..
@Piyu, all details are available under “Courses” menu on this blog.
Sir mi ata sadhya f.y.b.com la ahe mi atapasun mpsc chi tayari karu shakte ka tyach age limit kay ahe n mi exam marathi made deu ki english made kay better ahe
@प्रियंका, हो करू शकतेस. मराठीतून देवू शकतेस. राज्यसेवा, एस.टी.आय. आणि सहाय्यक परीक्षेसाठी ३३ वर्षे (ओपन).
Hi Sir,
Mala differnt job MPSC t konate asatat ani nemak konat kam aapalyla karav lagat.?
Information havi hoti.Or Link asel tar plz reply kara.
Job transfarable asatat ka..?Mulina suitable aahe ka ..?Plz reply kara .
Thank You In Advance ..!!!!!
@Namrata, please explore various exam related menus like “MPSC Rajyaseva”, “MPSC STI”, etc. to get all the information you need.
Dear Sir mi ty bcom la ahe tar konatya vishayacha jast study kela pahije
@Atul, you should prepare History, Geography, Economics, Gen Science, etc. Refer the MPSC syllabus and start preparation of those subjects.
Dear Sir,
Namaskar.
mi punyat rahto.Maze vay 30 varsh aahe,mazi cast obc aahe mi BA chya 3rd varshala night collage madhe shikat aahe yeka privet companit kamawar aahe duty time 9 to 6 asto.mala jar mpsc dyaychi asel tar mi deu shakel ka.ani abhayas hou shakel ka ????
Please waiting for your reply
@योगेश, हो, का नाही होणार अभ्यास जर केला तर! करणे हे आपल्या हातात असते. फक्त विचार करूनच जमत नाही.
mpsc dyayla graduation madhe kamit kami kiti % pahije ?
@योगेश, त्याची काहीच गरज नाही, फक्त डिग्री पूर्ण असावी लागते.
sir, mpsc exam saathi open category saathi age limit kay ahe.
majhe age 25 ahe mi b.a.s.y la ahe tar mi mpsc chi exam chi taayari karu shkto ka ani mi bus conductor ahe.mi 8 tas dute karto
@दत्ता, एस.टी.आय., सहाय्यक व राज्यसेवेसाठी ३३ वर्षे व पी.एस.आय.साठी २८ वर्षे. हो तयारी करा पण परीक्षा २०१५ चीच देता येईल.
sir, mpsc exam saathi grduation cya vyatirikt typing (kiti speed), computer (with MSCIT), aani kahi patrata lagate ka?
@Yogeshwar, only a degree and MSCIT.
mscit lagtech ka? phakt graduation naho ka chalat?
@Jagdish, it is compulsory for Mah Govt jobs.