Learn From Failures – MPSC 2011

प्रिय मित्रांनो,

तुमच्या पैकी काही जणांनी १३ फेब्रुवारी २०११ च्या राज्यसेवा परीक्षेत फार उत्तम परफॉरमन्स दिला असेल, होय ना? गुड!

ज्यांनी उत्तम परफॉरमन्स दिला: त्यांनी मात्र एक दिवसही वाया ना घालवता (Already तुम्ही ३ दिवस आराम केलात ना! लगेच मुख्य परीक्षेच्या तयारीला लागा. सर्वात प्रथम,

 • मुख्य परीक्षा काय असते ते ह्या ब्लोगवर वाचून काढा.
 • २ वैकल्पिक विषय निवडावे लागतात ते सुद्धा ह्याच ब्लोगवर दिलेल्या “Syllabus” पेजवर आहेत, त्यांचा “Syllabus” नीट पाहून घ्या आणि मग कोणते २ विषय मुख्य परीक्षेसाठी निवडायचेत ते ठरवा. जमत नसेल तर मला काल करा, मी सुचवेल. माझा नंबर “MPSC Success मंत्र” पेजवर आहेच.
 • लागणारी पुस्तकांची यादी हवी असेल तर आमच eProspectus खरेदी करा. १००% सक्सेस मिळवायचं असेल तर आमचा १० महिन्यांचा पर्सनल गायडंस प्रोग्राम जॉईन करा. आम्ही ४० ते ६० पुस्तके देवू, ५ मासिके पुढील १० महिन्यांसाठी, स्टडी प्लान्स, प्रश्न पत्रिका सुद्धा देवू. म्हणजे आम्ही तुमची संपूर्ण तयारी करून घेवू; तुम्हाला इथे येण्याची गरजच राहणार नाही, तुम्ही तुमच्या घरी बसूनच सर्व तयारी करायची. सर्व मार्गदर्शन आम्ही देवू.
 • मुख्य परीक्षा ही फार महत्वाची असते, तुम्ही ह्या परीक्षेची तयारी एक्स्पर्ट गायडंस खालीच केली तर तुमच्या डोक्यावरील ताण फार कमी होतो आणि तुम्हाला गाईड करायला कोणी असलं तर तुम्ही फक्त अभ्यास करायचा, बाकी काम आमच आहे. हे लक्षात ठेवा.

ज्यांनी उत्तम परफॉरमन्स दिला नाही:त्यांनी हार मानू नये.”हार” म्हणजे “तुमची हार नव्हे!” तुम्ही सफल होवू शकले नाही. सफल होण्यासाठी बऱ्याचदा असफल व्हाव लागते. सफल होण्यासाठी थोडाफार वेळ लागू शकतो. आज जरी तुम्ही सफल झाले नाही तर काय झालं? कारण तुम्ही आज परफेक्ट नाही पण प्रयत्नाने तुम्ही मात्र स्वतःला परफेक्ट करू शकता. एम.पी.एस.सी. परीक्षेत एक दिवस तुम्ही सफल व्हाल हे स्वप्न नेहमी नेहमी पाहत रहा. लक्षात ठेवा की ज्ञान ही एक शक्ती आहे आणि एम.पी.एस.सी. परीक्षेसाठी सर्व syllabus ला समजून घेवून उचित वेळेवर तयारी करणे. त्यासाठी उचित मार्गदर्शन करणारे गुरु असावे लागतील.

आळस, लापरवाही, अभिमान, क्रोध, इत्यादी दूर फेकून द्या.

महत्वाकांक्षी बना, तुमचे प्रतिस्पर्धी फार आहेत तर तुम्ही ह्या वर्षी पूर्व परीक्षेत का असफल झालात ते शोधून काढा. कुठे कमी पडलात ते समजून घ्या आणि तिथे कसा सुधार घडवून आणू शकता हे कळेल. तुमच्यापैकी बरेच जण म्हणतील की पूर्णपणे तयारी होवू शकली नाही, उत्तरं येत होती पण वेळ मिळाला नाही, सर्व येत होत पण माहित नाही काय झालं, जो अभ्यास केला ते आलंच नाही वगेरे वगेरे.

आम्हाला माहित आहे की खालील पैकी कारणांमुळेच बहुतेक उमेदवार असफल होतात:

 • पूर्ण तयारी होवू शकली नाही
 • प्रश्न कसे सोडवायचेत  त्याची माहिती नसणे
 • मानसिक तणाव
 • वेळेच प्रबंधन

बघा मित्रांनो. आता तीच चूक करू नका जी तुम्ही ह्या वेळी केलीत. आमचं मार्गदर्शन घ्या जर तुम्हाला १००% सफलता मिळवायची असेल तर.

आम्ही तुमची सर्व तयारी करून घेवू जर तुम्ही आमचा पी.जी.पी. जॉईन केला तर. आमच्या गायडंस मुळे तुमचं एक वर्ष वाचू शकते, जर आमच्या स्टडी प्लान नुसार तुम्ही तयारी केलीत तर.

आता वेळ वाया न घालवता २०१२ च्या तयारीला लागा. आजच आम्हाला काल करा.

About AnilDabhade

AD's IAS Academy Nashik provides excellent Personal Guidance Programs for aspirants of MPSC and UPSC Exam.
This entry was posted in MPSC PSI Exam, MPSC Rajyaseva Main Exam, MPSC State Services Prelims Exam, UPSC Civil Services and tagged , , , , , , , , . Bookmark the permalink.

12 Responses to Learn From Failures – MPSC 2011

 1. Shrikrushna khadse म्हणतो आहे:

  Hello Sir, mi ata 12th chi exam dili ahe majh pn ek chhotts dream ahe mpsc/upsc chi exam deun motha adhikari whav.majhi family uneducated ahe pn mi atta pasunch mpsc-upsc chi tayari suru keli ahe. majhya family chi eco. condition tevdhi changli nahi ki te mla graduation shikau shaktil bt mi library mdhe jaun abhyas suruch thevla ahe. sir, jr mi interschool yashwantrao chauhan mukt vidyapith mdhun graduation kel tr ti graduation chi degree mpsc/upsc chya exam mdhe accept kartat kay??? plz sir ya ques. ch nishchit reply dyal ashi aasha karto.

  • AnilMD म्हणतो आहे:

   @श्रीकृष्ण, मागील एक-दोन वर्षात, एक शेतकऱ्याचा मुलगा आय.ए.एस. झाला. काळजी करू नका, अभ्यासाला लागा. हो, YCMOU ची डिग्री एम.पी.एस.सी. व यु.पी.एस.सी. ला सुद्धा चालते.

 2. kanchan म्हणतो आहे:

  sir,mi M.A.Bed kele.mala tahsildar exam syallubus marathithun sanga.aani aabhasha kasa karava bina tution pass hou shakel ka. please sir,reply.

 3. RAVI KAJALE म्हणतो आहे:

  I want your study material

 4. akash म्हणतो आहे:

  I have seen ur blog but ,I havn’t found any optional subject which i am looking for related to electronics engineering , can u plz let me know is there any optinal subject for the same…..
  and some more thing i just want to check with u is first regarding the language selection , Is it posible to select optional subject language in english and other in marathi?, english will be in english only no essues..
  second is about the “genral studies”, which book I need to refer so that it will cover most of the given content……

 5. toofan kamble म्हणतो आहे:

  Sir, me tumchi site pahili ani mala khup avadali.
  majhe 2011 la Bsc purne jhale. ani ata mala mpsc exam STI chi tayari karyachi ahe tar sir tumhi mala plz pariksha kevha rahil te angal ka?
  Me sadhye khup confused ahe kunich neet mardarshan devu shakat nahiye mhanun sir piz tumhich kya te magardarshan kara.

 6. swapnil म्हणतो आहे:

  sir,i got 120 marks. last time i got around 92 marks. i m improving but its not sufficient. sir can u tell me about Sti exams. when they are to be held??

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.