मित्रांनो, आम्ही आता वेबिनार घ्यायला सुरुवात केली आहे. तुम्ही आता आमचे वेबिनार्स घरबसल्या किंवा सायबर क्याफे मध्ये बसून अटेंड करू शकता. पण योग्य वेळ काय आहे तुमच्यासाठी हे आम्हाला सांगा. आम्ही त्यावेळेतच वेबिनार ठेवू म्हणजे तुम्हा सर्वांना ह्याचा फायदा घेता येईल.
वेबिनार घेण्यामागचा उद्देश हाच कि तुमची वेळ जास्तीत जास्त कशी वाचवता येईल म्हणजे ती वेळ तुम्ही तुमच्या अभ्यासासाठी वापरू शकाल.
वेबिनार अटेंड करायला काय लागते?
काही नाही हो, फक्त:
– एक कॉम्पुटर लागेल जे इंटरनेटशी जोडलेलं असावं.
– स्पीकर्स व माईक (माईक नसला तरी काही हरकत नाही)
खालील वेळेपैकी २ वेळा निवडा आणि “वोट” बटन क्लिक करा. मग आम्ही त्या वेळेतच वेबिनार्स ठेवायचा प्रयत्न करू. ज्यांना सकाळी जमत असेल त्यांनी ती वेळ निवडावी. ज्यांना ऑफिसमुळे दिवसा जमत नसेल त्यांनी रात्रीची वेळ निवडावी.
खालील वेळेपैकी जास्तीत जास्त दोनच ऑप्शन निवडता येतील हे लक्षात ठेवावे. आम्ही तोच वेबिनार सकाळी व रात्री दोन्ही वेळेस ठेवू म्हणजे सर्वांना ह्याचा फायदा घेता येईल.
sir, mi ek khede gavcha mulga ahe mala web pgp join karneya sadhi kiti fees lagel
@Nitin, एक वर्षाची फी, Rs. ३५,३२५/- असून रजिस्ट्रेशनच्यावेळी Rs. १०,३२५ भरायची आणि मग उरलेली फी ५ हजाराच्या मंथली इंस्टालमेंट ने भरावी.
sir..webinar program attain karnya sathi fee lagel ka?ani attain karnya sathi kay karav lagel..?
@Divya, webinars would start next month.
sir, me enginnering frist year la ahe engineering chy study mule mala mpsc chy study la time manage nahi hot ty sathi kamityming madhe gole achive karny sathi kay karu ?
@Darpan, there is no need to devote too much time for MPSC. you must devote at least 2 to 3 hours,everyday, for preparation of MPSC. If you cannot then leave the dream here itself.
What is the fee to attain your webinar proram?
@Shrikrishna, NO FEE for Sunday’s webinar about MPSC UPSC 2012: https://anilmd.wordpress.com/webinar-what-is-this/upcoming-webinars/
tumcha seminar mala kontya site var pahayla milel krupaya site suchava ………..
@Sharad, Plz register at this location: https://anilmd.wordpress.com/webinar-what-is-this/upcoming-webinars/