कैसे जीतोगे यह एम्.पी.एस.सी. की लढाई? – MPSC Rajyaseva 2012

मित्रांनो, कशी चालू आहे राज्यसेवेची तयारी?

आज प्रत्येकजण गोंधळात पडलेला आहे, मुख्य परीक्षेचा सिल्याबस पाहून, होय ना?
 
राज्यसेवाच काय एम.पी.एस.सी. च्या प्रत्येक परीक्षेचा सिल्याबस चेंज झालाय/होतोय. मित्रांनो, माणसाचं जीवनच तसं आहे त्यामुळे ह्या चेन्जला स्वीकारा कारण हा चेंज तुमच्यासाठी चांगलाच आहे.
 
अगोदर काय व्हायचं माहित आहे का? बरेच जण रट्टा मारायचे अभ्यास करतांना आणि ज्यांना हे जमत नव्हतं ते बिचारे अभ्यास करून करून थकून जायचे आणि मग त्यांना मुख्य परीक्षेत सफलता मिळत नव्हती. ग्रामीण विद्यार्थ्यांच्या बाबतीत तर फार बरं झालं असं मला स्वताला वाटते कारण त्यांची इच्छा असायची राज्यसेवेची परीक्षा द्यायची पण descriptive पद्धतीमुळे त्यांना बिचाऱ्यांना फक्त पी.एस.आय., एस.टी.आय., Assistant ह्याच परीक्षेनवरती भागवावं लागायचं. पण आता मात्र फार छान झालंय की ते त्यांची उपजिल्हाधिकारी, डी.वाय.एस.पी. / ए.सी.पी., तहसीलदार, बी.डी.ओ. व्हायची स्वप्नं आता पूर्ण करू शकतील. अशा सर्व मित्रांना माझ्याकडून शुभेच्छा.
 
माझ्याकडून जितकं शक्य होत आहे ते मार्गदर्शन, माहिती मी पुरवीत आहे. आज ग्रामीण भागातील हजारो विद्यार्थी तसेच एम.पी.एस.सी. यु.पी.एस.सी. परीक्षेच्या उमेदवारांना मी मार्गदर्शन त्यांच्या घरापर्यंत इंटरनेट व मोबाईल द्वारे पोचवत आहे. मला ग्रामीण भागातील बरीच मुले फोन करतात कि ते इमेल व माझा ब्लॉग वगेरे त्यांच्या मोबाईल वरूनच बघतात/वाचतात. आज माझ्या वेबिनार (ऑनलायीन सेमिनार) मुळे त्यांना घरपोच मार्गदर्शन मिळते. त्यांना पैशांच्या प्रॉब्लेम मुळे ते शहरात जावून मोठा क्लास लावू शकत नाहीत  त्यामुळे मला तरी ह्या बाबतीत खूप समाधान आहे कि माझं  मार्गदर्शन त्यांच्या कामी येत आहे.
 
तर मित्रांनो, बदल हा नेहमी असायलाच पाहिजे नाहीतर मग मजाच काय ह! जीवनात माणसाने कोणत्याही गोष्टीला तयार असायला पाहिजे, जसा मी असतो (ह्या बद्दल आपण नंतर बघूया जेव्हा मी म्हातारपणी माझी ऑटोबायोग्राफी प्रकाशीत करेल). अरे मित्रांनो, तुम्ही अजून बघितलंच काय!!! ये दुनिया बडी जालीम है और जो हिम्मत न हारे बस लढता रहे वोही सफल हो सकता है.
 
“Destiny is not a matter of chance; it is a matter of choice. It is not something to be waited for; but, rather something to be achieved.”
 
इसीलिये मैं केहता हूं दोस्तों के अगर कुछ पाने की तमन्ना रखते हो तो उसे हासिल करने की कोशिश तो करो, कौन माइका लाल है जो तुम्हे रोक सके! ख्वाब देखना भी है तो आकाश की ऊंचाई तक के देखो, छोटे ख्वाबों मैं क्या रखा है?  Aim At Sky and Shoot High!!!
 
और कुछ मदत चाहिए तो मैं हूं ना!

About AnilDabhade

AD's IAS Academy Nashik provides excellent Personal Guidance Programs for aspirants of MPSC and UPSC Exam.
This entry was posted in MPSC PSI Exam, MPSC Rajyaseva Main Exam, MPSC State Services Prelims Exam, UPSC Civil Services and tagged , , , , , , , , , , , , , , , , , , . Bookmark the permalink.

143 Responses to कैसे जीतोगे यह एम्.पी.एस.सी. की लढाई? – MPSC Rajyaseva 2012

  1. सौरभ देशमाने says:

    सर मी आता 11 वी मधे आहे. आणि मला mpsc मधे कर्रिअर करायचे आहे.तर सर मी आता पासूनच तयारी कशी करू शकतो?

  2. Madhuri kathar says:

    sir, mi first year la ahe MPSC sathi study kasa chalu kru third year la mpsc deu shakel ??

  3. Nana thokre says:

    Sir me B.SC chya 3rd year la ahe. mala 24\07\2017 ya date la STI banayache ahe.. tar maza ata 25% std ahe, tar sir pls mala sanga ki me ya date parynt sti honyasathi kay karawe?? ani suyogya std kashi karwi??? sir sharirik ani mansik cha wichar karun std kashi karu????

    • AnilMD says:

      @नाना, सखोल तयारीसाठी कमीत कमी तीस ते चाळीस पुस्तकांचा, प्रत्येक महिन्याला तीन ते चार मासिकांचा, दररोज दोन ते तीन वर्तमान पत्रांचा अभ्यास करून स्वत:चे नोट्स बनविणे. बाकी सर्व माहिती ह्या ब्लोगवर दिलेली आहे ती वाचून तयारीला लागावे.

  4. sir me ata s.y.b.com la ahe Me ata kontya padasathi priksha deu shkto

  5. punam ukey says:

    sir,
    please inform me about mpsc main exam for the post of asst.B.D.O., syllabus and which books I have to reffer for that, please guide me, sir..

  6. BIRARI VILAS VISHNU says:

    sir mi rajyseva priksha kiti varhparant deu sakto maje age 31 aahe plz replly mi sir cast obc

  7. Umesh More says:

    सर माझे वय 32 वर्षे आहे मी कोणत्या पदासाठी परीक्षा देऊ शकतो

  8. swati shrikrishna nagarkar says:

    sir, mi aani majhe mister doghe purn vel mpsc study karto, roj sadharan 7-8 tas, tyanche education M.A.B.ed aahe te 3 varashapasun mpsc detat, pan abhyas nasalyamule yash milat nahi, aata te job sodun purn vel study kartat, mi hi study karate, majhe b.com aahe, pan sir yogya margane study karnyasathi kahi mahatvyachya tips dyavyat, book list dya roj kiti vel kasa study karava margdarshan kara,aamhi aaple far aabhari asu.

    • AnilMD says:

      @स्वाती, दररोज जो अभ्यास करता तो कशापद्धतीने करता यावर अवलंबून आहे. तुमचे पती कदाचित योग्य मार्गदर्शनाअभावी सफल होवू शकले नसतील. जास्तीत जास्त पुस्तकांचा अभ्यास करावा, स्वताचे नोट्स तयार करावेत, रिविजन करावी आणि सराव परीक्षा द्याव्यात. पुस्तकांची संपूर्ण यादी आमच्या ई-प्रोस्पेक्ट्स मध्ये उपलब्ध आहे:http://anilmd.com/eprospectus/ सरावासाठी आमची हि वेबसाईट पहावी:http://anilmd.com/

  9. aparna kitey says:

    Thanks sir student la guide kara sathi… Majhya quesrion ch answer mala comment madhech milal… Ki me kuthlya age paryant exam deu shakte…

  10. anant pujari says:

    sir… mazi cast ‘obc’ ahe ….tar me kiti warshaparyant praytna karu shakto…please…reply

  11. PRASHANT ARJUN ASMAR says:

    sir,
    i write in marathi because i cant talking perfect english,
    सर माझी एक अडचण आहे कारण मला मार्गदर्शन नाहीये, त्याचप्रमाणे मला पुरेसा वेळ नाहीये, दिवसभर कामात असतो वेळ मिळतो तो फक्त संद्याकाळी आणि मला फक्त एका मार्गदर्शनाची गरज आहे. तुम्ही माला ओनोईने किंवा एसएमएस द्वारे मार्गदर्शन देऊ शकता का ? तुमचे खूप आभार होइल. एवढीच माझी इच्छ आहे. मी तुमच्या उत्तारची वाट पाहत आहे.
    आपला विश्वासू
    P.A.A.

  12. YOGESH KAMLAKAR GORWADKAR says:

    thanks sir, i have read your blog/guidence. will you please provide me the link/details for updated syllabus of Rajya seva prilim & approximate future exam date of the same. i have already taken syallabus of main exam from mpsc.gov.in ,
    thank you very much for your kind help.
    Yogesh Gorwadkar

तुमचा अभिप्राय नोंदवा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदल )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदल )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदल )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदल )

Connecting to %s