Hi Friends
(This entire series of Success Mantra’s will be available at the bottom of this page)
Starting today, I am going to write a series of Success Mantra’s for those people who are preparing for MPSC exams. I hope this series will help not only for your preparation for Rajyaseva but also STI, PSI and Asst exams as well as UPSC Civil Services Exam.
परंतु मी हे सर्व मराठीतून लिहावे अशी माझी इच्छा आहे कारण माझ्या लिखाणाचा फायदा सर्वांनाच व्हावा आणि प्रत्येक जणाला ते समजायला सोपे असावे म्हणून. तर मित्रांनो पुढे आहे माझा पाहिला सक्सेस मंत्र आणि तो आहे “काय, किती पुस्तके वाचावेत आणि नोट्स का काढावेत” ह्या विषयावर!
Success Mantra #1
पहिला सक्सेस मंत्र – २०१४ साठी
मित्रांनो, तुम्ही आज फार खुश आहात, होय न? कारण राज्यसेवा पूर्व परीक्षा पुढे ढकलली म्हणून !!!
हो फार चांगलच आहे !!! पण कोणासाठी? जे राज्यसेवा २०१३ पूर्व परीक्षा देत आहेत त्यांच्यासाठी परंतु २०१४ ची तयारी करणाऱ्यांसाठी काय? जस्ट कुल !!! खास तुमच्यासाठी एक सक्सेस मंत्र देतोय २०१४ च्या राज्यसेवा परीक्षेच्या तयारीसाठी, ओके?
सफल होण्यासाठी सर्वात मुख्य गोष्ट म्हणजे तुमची तयारी आणि ती सुद्धा कशी? एकदम उत्तम! परंतु ती कशी करणार? तेच सांगतोय पण त्याआधी एक अनुभव सांगायचा आहे जो कारणीभूत झाला हे आर्टिकल लिहिण्यासाठी.
मागील २ ते ३ दिवसात मला जो अनुभव आला तो फार टचिंग होता. मी संध्याकाळी तुमच्यापैकी काही मुलांचे लोगिन करून त्यांचा प्रोफाईल अपडेट करत होतो तर कोल्हापूर जवळच्या खेडेगावात राहणारी एक मुलगी जवळच्या शहरात सायबर क्याफे मध्ये बसून प्रोफाईल अपडेट करण्याचा प्रयत्न करत होती. ते संपवून तिला घरी जायचे होते पण प्रोफाईल अपडेट होतच नव्हता तर तिचा मेसेज ब्लोगवर वाचला मग मी तिला बोललो कि तुमचे डीटेल्स मला पाठवा आणि जा घरी. मी त्या मुलीचा प्रोफाईल रात्री १ वाजून १३ मिनिटाला अपडेट केला आणि तिला मेसेज केला कि शांत झोप (ती आलरेडी झोपलेलीच असावी 🙂 ).
अशा परिस्थितीत खेडोपाडी राहणारे कशी आणि कितपत तयारी करत असतील!!! त्यांच्या जवळ काय मार्गदर्शन उपलब्ध आहे? मी मागील ३ वर्षांपासून हेच काम करत आहे कि त्यांच्या पर्यंत इंटरनेटद्वारे पोचावे आणि योग्य ते मार्ग दर्शन द्यावे.
मी स्वताही गाडी घेवून खेडोपाडी असलेल्या कॉलेजेस मध्ये फिरलोय २०११ मध्ये. ह्या बद्दल कदाचित तुम्ही वाचल असेल ब्लोगवर “Academy On The Move”. पण आता पेट्रोलचे भाव इतके झालेत कि मला स्व:खर्चाने फिरणे अशक्य आहे.
तर मित्रांनो, मी माझा प्रयत्न करत आहे (इंटरनेटद्वारे) सर्वांनाच सांगायचा की पुढील वर्षाच्या राज्यसेवेची तयारी कशी करावी.
तुम्हाला त्यासाठी तयारी कशी करायची?
माझ्या अनुभवानुसार सांगतोय कि जास्तीत जास्त उमेदवार फार कमीत कमी पुस्तकातून तयारी करतात आणि वर्षानुवर्षे परीक्षा दर परीक्षा देतच राहतात…तो मार्ग अगदी चुकीचा आहे. माझे ऐका आणि आता तुम्ही ज्या चुका केल्यात ते सर्व विसरून तुमची पुढील परीक्षा २०१४ मध्ये आहे त्यावर लक्ष केंद्रित करा.
तुमची तयारी कशावर आधारित आहे अगोदर ह्याचा विचार करा?
माझ्या मते तुम्हाला पुढीलप्रमाणे करायला पाहिजे:
- पूर्व व मुख्य परीक्षेसाठी भरपूर पुस्तके (मी सुचवतो ७० ते ८०. ह्यामध्ये बेसिक ते अडव्हांस पुस्तके)
- प्रत्येक महिन्यात ४ ते ५ मासिके (एक वर्षात – एकूण ४८ ते ६० प्रती)
- दररोज कमीत कमी २ वर्तमानपत्रे (एक वर्षात – एकूण ७२० प्रती)
- इंडिया इयर बुक
- इंटरनेट: ह्या माध्यमातून तुम्ही बरीच माहिती विनापैश्यांची मिळवू शकता
वरीलपैकी सर्वच तुम्हाला लागेल जर व्यवस्थित अभ्यास करायचा असेल तर! तुमचं मुख्य ध्येय्य काय आहे ते विसरू नका त्यासाठी तुम्हाला हे करावेच लागेल.
मी नेहमी सांगत आलोय की स्वत:चे नोट्स बनवायचे अभ्यास करत असतांना तर आता ते बघूया कि का बर बनवायचेत?
वरील साहित्याचा अभ्यास करण्यासाठी जवळपास एक वर्ष लागेल आणि तितका अवधी दिलाच पाहिजे. हाच तर खरा सक्सेस मंत्र आहे!
ओके, वरील साहित्याचा तुम्ही तुमच्या पद्धतीने नोट्स न बनवता अभ्यास केला. लक्षात ठेवा नोट्स न बनवता!!! तर काय होईल?
जेव्हा परीक्षा जवळ येईल तेव्हा तुमच्याकडे फार कमी वेळ असेल आणि भरपूर रिविजन करायचं असेल. काल परवा सारख काही झाल तर तेव्हा तुमची तारांबळ उडेल. जरुरी नाही कि असच घडेल पण hope for the best and always be prepared for the worst.
जरी वरील परिस्थिती उद्भवली नाही तर काय होईल?
परीक्षा अगदी जवळ आल्यावर रिविजन करण्यासाठी जेव्हा तुम्ही बसाल तेव्हा काय कराल? माझ्या पुढील प्रश्नांचे उत्तर तुम्ही स्वत:लाच द्यायचा प्रयत्न करा म्हणजे तुम्हाला लगेच कळेल कि मला काय म्हणायचे आहे.
- प्रत्येक पुस्तक कमीत कमी २०० पानांचं असेल तर किती पुस्तके तुम्ही रिविजनसाठी (त्यावेळी) वाचून रिविजन करू शकाल?
- तुम्ही जरी त्या पुस्तकात खुणा केलेल्या असतील तर त्या शोधून वाचून काढून समजून घ्यायला किती वेळ लागेल आणि हे सर्व प्रत्येक पुस्तकातून कराव लागेल तेव्हा सर्वच पुस्तकांना न्याय देता येईल का?
- मासिकांच्या ४८ ते ६० प्रती सुद्धा उघडून खुणा बघून वाचाव्या लागतील तर त्याला किती वेळ जाईल आणि ते सर्व करू शकाल का?
- दररोज तुम्ही वर्तमानपत्रे वाचत होतात तर नोट्स काढलेले नसतील तर तुम्ही वर्षभराच्या एकूण ७२० प्रती रेफर करू शकाल का इतक्या कमी वेळेत आणि ते सुद्धा वरील पुस्तके व मासिकांच्या सोबतच?
- इंटर नेटच्या माध्यमातून जो अगोदर वर्ष भर अभ्यास केला होता त्याच काय जर नोट्स काढलेले नसतील तर?
मित्रांनो, ह्यासाठी सर्वात उत्तम उपाय म्हणजे स्वत: जेव्हा अभ्यास करता तेव्हा प्रत्येक विषयाच्या प्रत्येक मुद्द्यावर स्वत: नोट्स काढा म्हणजे तुम्हाला अगदी कमी वेळेत त्यांचे वाचन करता येईल.
रेडीमेड नोट्स वापरू नका कारण त्याचा फायदा तुम्हाला होणार नाही. ह्याबद्दल मी फार पूर्वी लिहून ठेवलं आहे ते वाचा: Read HERE
आता नंतर भेटूया पुढील सक्सेस मंत्र लिहेल तेव्हा!
Actual Notes by our PGP candidate: Click HERE
Read – Success Mantra #2
Mala khup avadlay sar lovekarat lovekar kasa stady karu
@रोशन, इतर सक्सेस मंत्र वाचा आणि त्याप्रमाणे सुरुवात करा.
Myself working as manufacturing manager in Pharma company. I qualified for Assistant drug commissioner and Drug Inspector interview conducted by MPSC. Drug inspector result is awaited. These 2 exams are pharmacy related so I prepare and qualified.
I strongly desire to become class I officer through MPSC state service exam. I never read MPSC state service syllabus. Can you guide me for this exam.
@Ashok, you should follow the ten success mantras and follow well-laid study plans covering the entire syllabus for State Services exam. You must devote maximum time spread over around 450 days.
Sir mpsc parikshe dvare kontya posts Bhrun ghetalya jatat
Rajyaseve til posts baddal savistar mahiti hvi ahe
@Atul, under “MPSC Rajyaseva” menu, explore ‘Important Information’ sub-menu.
namskar sir ,,i studying at 2nd yr b.com ,i have preparetion in sti exam,so plz tell me how to get prepare in sti exam ,..
@Aniket, you should read this: https://anilmd.wordpress.com/other/12th-std-pass-students-should-prepare-this-way/
Dear Sir,
I have to study for next year(2015) MPSC state service examination. I thought to study for Main exam first for few month and then Prelim. Is it right decision? Or please suggest what would be better. I have one more question, after joining our academy, will you provide E-Books or hard copy?
@Nakul, Yes, you have to complete your preparation of Mains first and Prelims well before actual Prelims exam. As a part of PGP, you get 70-75 printed books, 5 monthly magazines, etc. All details are available under “Courses” menu.
नमस्कार सर मी बी.ए.शेवटच्या वर्षी असून काम करून शिक्षण घेत आहे.शिक्षणानंतर मला mpsc परीक्षा देऊन psi होण्याची मनापासून इछ्या आहे.परंतु कामाचा तान व घरगुती वातावरणामुळे माझ्या अभ्यासामध्ये व्यतेय सतत येत असतो मला काहीही करून psi व्हायचय मला त्याकरता मार्गदर्शन करा व माझी समस्या दूर करून त्या वर मात कश्या प्रकारे करता येईल ते कृपया मला सांगा.
@Mahesh, read all the success mantras and start preparation accordingly. Complete entire syllabus of Pre + Mains.
sir, me engg. 2nd yr (electrical) la shikat ah. mla rajyaseva sathi preparation kraychi echha ah… ata mazajawal wel ah mhnun mla ata pasunch preparation krayche ah..
sir, plz mla guidance kra me kuthun surwat kru.. me brech thikani us aiykal ah ki pahile mains and then prelims cha abhyas krawa… ani tumhi sangitale ki chalu ghadamodisathi kmit kmi 1wrsha adhiche que. yetat… mla tr 2016chi exam dyaychi ah tr me chalu ghdamodi ata krayla phije ka..?
plz suggest me sir….
@Shruti, plz read this and start accordingly: https://anilmd.wordpress.com/other/12th-std-pass-students-should-prepare-this-way/ Yes, you should refer the events from 1st Jan 2015.
sir, suggest me link for the preparation of 2014 exam. which books I refer for it. I’m just starting the study. name of the books, papers & others.
thanks in advance….
@Varsha, the entire list of books is available in eProspectus: https://anilmd.wordpress.com/other/eprospectus/
Respected Sir, generally current affair questions asked in the exam are related to current and its previous year or of all years?
how to prepare for current affair, HRD and rights, Economy and planning studies?
@Nitin, you should focus on the previous 1 year only. You should refer Yojana, Kurukshetra, Mainstream, India Today, The Hindu, Economic Times, Civil Services Chronicle, Science Reporter, Frontline, etc.
SIR,
mala essay writting badal tips dya.
@मंगेश, काही दिवस वाट पहावी. मी ह्यावर सक्सेस मंत्र लिहिणार आहे.
mala psi sathi form bharayacha ahe form kadhi astat.
@सारिका, जून मध्ये.
hello sir, can you suggest any library which can provide all the essential books for both pre and mains for state service exam in nashik. as i can not afford to purchase all these books. thanks.
@Swapnil, you may not get all of the books in any one library. You can form a group of friends and share the books.
sir,
tumhi dileli mahiti sundar ahe . Abhyasacha yogya marg sapadala. thank u.
Sir mi rajyaseva pre cha form bharla navhata.pan sir mpsc chi link corrept zalyamule next exam sathi punha navin account tayar karayala lagel ka .Thank u sir
@विक्रांत, जर अगोदर भरला नसेल तर आता बहुतेक भरता येणार नाही कारण रजिस्ट्रेशनची लिंक केल्यावर परत ती लोगिन लाच घेवून जाते. कृपया एम.पी.एस.सी. ला विनंती करावी.
Sir.. Can you please tell me details about Maharashtra engg services (Mechanical) exam?
@Abhijit, all details are available on MPSC website.
Sir.. MPSC engg. Services hi xam computer engg professor sathi pn aste ka ?
@सोनाली, नाही.
sir , tumhi khup changla guaidence karta tyabdal thanks ani sir mala ajun jast margadarshan chi avshakta ahe so pls. to tumhi karalch sir ashe apeksh ahe me ata TYBA la ahe next year exam dyacha vichar ahe so pls sir mala ajun margdarshan karave thank u…..
@रसिका, पर्सनल गायडंस साठी पी.जी.पी. जॉईन करावा लागेल.
sar mi khup exam dilya pan pahije tase marks milat nahit anik abyas karavasa vathat nahi pan mala maja jivanat commisionar banaycha aahe .mala asa mantra saga ki mi mazya laksha pasun kadhicha dur janar nahi v mala aalas yanar nahi.. mala mazya mitarane goshtha sagitali .. ye k’ shibi raja ‘hota tyala paraje ha shabd mahit nahota raja nishkalji panane raje kart hota 1 divas tyacha pradhan mhanala raje aapala ghoda langet aahe , raja ne durlaksha kele mange 1divas dusarya raja cha patra aala’ shibi raja ‘la ladhai sathi, shibi raja , tayar zala ladhaila 2 raja madhe ladhai zali ‘shibi raja’ cha ghoda , langet hota to raja parasat zala ghodya mule , mange’ shibi raja ‘ vathat hote ki aapan kale tond gheun aaplya rajyat kase jave , mhnun ‘shibi raja’ vanat gela tithe yaka zada khali basala tya zadavar 1veli hoti tya veli la lahan sa (kida ) , hota to velila pakadayacha v velivar chadhayacha ardhyapryant jaya cha v khali padhayacha to( kida ) 1000 veles chadhala velivar 1000 veles khali padala pan to shevthi zadavar veli la pakadun chadhalacha te’ shibi raja ‘ne pahitle vichar kela ha tar lansa kida, aahe aapan tar manusha aahot aapan ka har manayachi mange raja parat aapalya rajyat gela tyane punha ladhayachi tayari keli ghoda chagala kela aaplya sainikana chagale prashiksha dile .. mange ‘shibi raja ‘ jaya rajane parasat kele hote tyala patar pathavle ki mi tuzya rajavar ladhai sathi yat aahe .. punha 2rajat madhe ladhai zali va mange ‘shibi rajane’ tya rajasa parast kele ……………………. mhanun aapan khachun n jata punah tayari karayachi pa sakses hochacha.. ho sir
@शंकर, हो अगदी बरोबर आहे. जो आपले धेय्य गाठतांना अनेकदा असफल होतो तो परत हिम्मत करून प्रयत्न करतो आणि शेवटी आपले धेय्य तो गाठतोच! जास्तीत जास्त पुस्तकांचा, मासिकांचा, वर्तमानपत्रांचा आभ्यास करून स्वत:चे नोट्स बनवावेत. रिविजन करून सराव परीक्षा द्याव्यात.
Sir.. Mpsc rajyaseva xam sathi reference books chi names sanga na.
I m lucky that i found urs blog. Urs blog is answer to our questions sir. KEEP IT UP SIR..!
@Sonali, list of books is available in our eProspectus: https://anilmd.wordpress.com/other/eprospectus/
sir….mpsc pre cha abhyas ka main cha target tewun karayala hawa ka…ani jasa tumi sangitala ki…jastit jas books read karayala hawe..so can u tell me some books name and author..?…thx sir…
@अजय, हो सर्वात अगोदर मुख्य परीक्षेचा अभ्यास करावा आणि मग पूर्वचा कारण नंतर त्यासाठी वेळ मिळत नाही. पुस्तकांच्या संपूर्ण लिस्ट साठी ई-प्रोस्पेक्ट्स बघावे: http://anilmd.com/eprospectus/
Sir, I’ve a request. Can you please provide cross translation of your articles, like this one for instance…It’ll help aspirants who are conversant in English.
Thanking you in anticipation 🙂
@Abhijit, 🙂 I know you can very well read and understand Marathi but not other people from rural Maharashtra so I chose to write few articles in Marathi. घेवू दे रे बाबा त्यांना पण ह्या ब्लोग चा फायदा. आणि हो, जर माझी साठी व सरळ मराठी भाषा समजली नाही तर मग राज्यसेवेच्या मुख्य परीक्षेतील पेपर कसा सोडवणारेस? 🙂
@Sir: Obviously I didn’t mean to substitute the blog language. Gheu de na tyana fayda; I’m all in for inclusive and holistic growth.
And secondly I agree with your point, mhanun aaj pasun mi marathitatch tumcha blog vachnar. You taught me something today. Thanks 🙂
Sir,
You Really Really Great Person…….. Sir khar tar mi nehami tumhala tras deto, kahihi prashna vicharto, karan mala mahit aahe ki tumhi ekmev yvakti aahat ki je aamchya sarkhya khedyat rahnarya aani prashasanat javu echinarya mulana yogya margdarshan karu shaktat….. Sir tumhi majyasathi ‘GOD’ aahat..
Really Thanks You sir….
सर,
इंटरनेट च्या माध्यमातुन नागरी सेवा परिक्षांकरिता मराठी माध्यमातुन अभ्यास करण्यासाठी कोणकोणते संकेतस्थळ (Website) आहेत.?
@Rahul, please use Google to search for them because I never tried it.
sir mpsc rajyaseve la optional subject ahe ka? Plz rply sir.
@Sonali, No.
thnx sir!
Sir,
how to prepare notes in short
sometimes prepearing notes out of very huge syllabus and arranging it becomes very tedious task if you have some mantra for it please share…thank you sir
@Vivek, if you read 10 pages, your Notes should not be more than 2 pages.
Dhyanyavad sir…
Thanks Sir..
Sir I am very happy and really appreciate your this initiative .Looking forward to get more guidance from you.
thank you sir .
सर तुमच्या पोस्ट वाचून माझे मनोधैर्य खूप उंचावते माझा आत्मविश्वास जागा होतो आणि खूप वाढतो सुद्धा. तुम्ही खरच खूप चांगल काम करत आहात सर .
धन्यवाद …!