मित्रांनो,
मागील काही दिवसात खूप जणांनी मला राज्यसेवा २०१२ परीक्षेच्या निकालाबद्दल विचारले असता मी त्यांना सांगितले होते कि शेवटची मुलाखत झाल्यानंतर एक ते दीड महिन्यानंतर लागेल.
आज मला समजले आहे कि मुलाखती चालू राहतील परंतु निकाल जाहीर करण्यावर मुंबई हाय कोर्टाने स्थगिती लावली आहे आणि कोर्टातील ह्या केसच्या पुढील सुनावणीची तारीख १७ जून २०१३ आहे. तेव्हा काय निर्णय लागेल हे आज सांगता येणार नाही.
कृपया ह्या परीक्षेच्या निकालाच्या तारखेबद्दल मला प्रश्न टाकू नयेत कारण हे प्रकरण कोर्टात आहे ( कोर्टात केस चालू असल्यामुळे आपण ह्याबद्दल चर्चा करू शकत नाही) आणि ह्या केसचा निर्णय जेव्हा लागेल तेव्हाच राज्यसेवा २०१२ परीक्षेचा निकाल लागेल. Queries will be deleted regarding this issue as we are not supposed to discus it when the case is in court. Please cooperate.
sir am more confuse about upsc exam prepartion what i can do for that
@Umesh, prepare according to the syllabus. Refer lots of books, prepare Notes, revise and attempt mock tests.