About Exam Centers – Rajyaseva Pre 2013

Hi Friends

Today (7th May 2013), MPSC has issued an “Announcement” about Pune, Nagpur, Amravati exam center allotment:

राज्यसेवा पूर्व परीक्षा २०१३ 
घोषणा
राज्यसेवा पूर्व परीक्षा २०१३ करीता अमरावती, नागपूर व पुणे या जिल्हा केंद्रांवर उमेदवारांच्या अर्जाची नोंदणी अधिक संख्येने झाल्याने प्रथमत: आयोजित तारखेस, म्हणजे दिनांक 7 एप्रिल  2013 रोजी इतर परीक्षाही असल्याने उपरोक्त 3 जिल्हा केंद्रांवर काही उमेदवारांची बैठक व्यवस्था करणे शक्य झाले नव्हते. पुन:आयोजित परीक्षेच्या दिवशी म्हणजेच दिनांक 18 मे, 2013 रोजी गोपनीय लेखन सामग्री अगोदरच पाठिवली गेली असल्याने, सर्व साधारणपणे पूर्वीचीच परीक्षा केंद्रे निश्चित केलेली आहेत.  तरी उपरोक्त जिल्हा केंद्रावरील काही उमेदवारांची बैठक व्यवस्था नजीकच्या जिल्हा केंद्रावर करण्यात आली आहे.
याबाबत उमेदवारांनी कॄपया नोंद घ्यावी. अशा त-हेची सूचना प्रवेश प्रमाणपत्राच्या मागेही
अखेरीस टीप म्हणून नमूद करण्यात आली आहे.

अमरावती जिल्ह्यातील काही उमेदवारांची अकोला, वाशीम, यवतमाळ व वर्धा जिल्हाकेंद्रावर; नागपूर जिल्ह्यातील काही उमेदवारांची वर्धा जिल्हा केंद्रांवर  व पुणे जिल्ह्यातील काही उमेदवारांची रायगड जिल्ह्यात बैठक व्यवस्था करण्यात आली आहे.
याची संबंधितांनी कृपया नोंद घ्यावी.

Here are the details in original PDF: About-Center-Allotment

About AnilDabhade

AD's IAS Academy Nashik provides excellent Personal Guidance Programs for aspirants of MPSC and UPSC Exam.
This entry was posted in MPSC State Services Prelims Exam and tagged , , , , , . Bookmark the permalink.

10 Responses to About Exam Centers – Rajyaseva Pre 2013

  1. Shailesh says:

    Dear Sir,
    In MPSC State Services Pre Exam 2013,,,,How many Question Does PAPER I and PAPER II will have ? And From This year MPSC is deducting 1/3 Negative marking for Wrong Answer ……Please Reply

  2. Anupama says:

    Sir currently Hall tickets are not available on site .. what to do now?

तुमचा अभिप्राय नोंदवा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदल )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदल )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदल )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदल )

Connecting to %s