मित्रांनो,
राज्यसेवा पूर्व आणि मुख्य परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त अशी नवीन माहिती व आकडेवारी कशी व कुठून घ्यावी व कोणती आकडेवारी अगदी अचूक आहे ह्याबद्दल सर्वजण संभ्रमात असतात.
युपीएससी सिविल सेवा परीक्षेसाठी तर इंडिया इयर बुक वापरल्या जाते पण एमपीएससी राज्यसेवा व इतर परीक्शेंसाठी महाराष्ट्राशी संबंधित माहिती व आकडेवारी साठी कोणते पुस्तक वापरावे असा प्रश्न पडतो. काहींना माहित आहे परंतु बऱ्याच जणांना माहित नाही त्यामुळे पुढील पुस्तकातून व वेब साईट्स वरून योग्य ती माहिती घ्यावी:
महाराष्ट्र वार्षिक २०१३ – डॉक्टर संतोष दास्ताने
नकाशांचे महत्व फार आहे त्यामुळे पुढील नकाशांना निरखून अभ्यास करावा:
- महाराष्ट्राचे भारतातील स्थान – पान क्रमांक – १४
- महाराष्ट्राचे प्रादेशिक विभाग – पान क्रमांक – १५
- महाराष्ट्राची प्राकृतिक रचना – पान क्रमांक – १८
- नद्या – पान क्रमांक – २०
- पर्जन्यमान – पान क्रमांक – २२
- मृदा – पान क्रमांक – २४
- वनस्पती प्रकार – पान क्रमांक – २५
- खनिज संपत्ती – पान क्रमांक – ३०
- आदिवासींचे प्रदेशवार वितरण – पान क्रमांक – ३५
- अन्न धान्य व नगदी पिके – पान क्रमांक – ६७ & ६८
- फळे – पान क्रमांक – ७१
- पर्यटन स्थाने – पान क्रमांक – २३९
- जिल्ह्यांचे नकाशे – पान क्रमांक – २६३ ते २८९
- महाराष्ट्र- रेल्वे व रस्ते – पुस्तकातील शेवटचे पान
वरील पुस्तकातून खालील माहिती वाचावी व त्याचे संकलन करून ठेवावे:
- जग व भारत – भूगोलाशी सबंधित माहिती – पान क्रमांक – १ ते १२
- महाराष्ट्राच्या संदर्भात – भूगोलाशी सबंधित माहिती – पान क्रमांक – १३ ते ३३
- जन गणना २००१ व २०१११ सबंधित माहिती – पान क्रमांक – ३४ ते ४३
- कृषी-विकास सबंधित माहिती – पान क्रमांक – ६६ ते ८७
- जलसंपदा सबंधित माहिती – पान क्रमांक – ८७ ते ९७
- आदिवासी, महिला सहकारी संस्था सबंधित माहिती – पान क्रमांक – १०७
- ९८वि घटनादुरुस्ती – १०७ ते १०९
- महाराष्ट्र ची औद्योगिक प्रगती – केंद्र सरकारच्या योजना सबंधित माहिती – पान क्रमांक – ११० ते १३५
- महाराष्ट्र शासनाची माहिती यंत्रणा, दळणवळण इत्यादी सबंधित माहिती – पान क्रमांक – १४५ ते १५३
- पोषण कार्यक्रम, आदिवासी भागातील आरोग्य व्यवस्था इत्यादी सबंधित माहिती – पान क्रमांक – १५४ ते १६३
- मनरेगा व इतर रोजगार योजना सबंधित माहिती – पान क्रमांक – १६४ ते १६७
- महाराष्ट्र राज्याचे वार्षिक उत्पन्न, राज्याचा जमाखर्च इत्यादी सबंधित माहिती – पान क्रमांक – १६८ ते १७३
- वित्त पुरवठा सबंधित नवीन माहिती – पान क्रमांक – १७४ ते १८७
- महाराष्ट्र राज्याची शासन यंत्रणा, प्रशासन व राजकारण – पान क्रमांक – १८८ ते २१४
- महाराष्ट्र राज्यातील विकासाचे विशेष कार्यक्रम – पान क्रमांक – २१५ ते २४१
- महाराष्ट्र राज्यातील पर्यटन, वने, अभयारण्ये इत्यादी – पान क्रमांक – २४२ ते २६५
- महाराष्ट्रातील समाजसुधारक – २९० ते ३०६
ह्या पुस्तकात खूप तक्ते दिलेले आहेत त्यातील महत्वाची वाटणारी माहिती नोट्स च्या रुपात लिहून ठेवावी.
महाराष्ट्राची आर्थिक पाहणी २०१२ – २०१३ [Download]
- राज्याचा संक्षिप्त आढावा – पान क्रमांक – १
- महाराष्ट्र व भारताची तुलनात्मक माहिती – पान क्रमांक – ६
- महाराष्ट्राची अर्थ व्यवस्था – – पान क्रमांक – ९
- महाराष्ट्राची लोकसंख्या – पान क्रमांक – १३
- महाराष्ट्राचे उत्पन्न – पान क्रमांक – २३
- सार्वजनिक वितरण व्यवस्था – पान क्रमांक – ३७
- लोक वित्त (Public Finance) – पान क्रमांक – ५५
- वित्त पुरवठा – पान क्रमांक – ७१
- कृषी व सिंचन इत्यादी – पान क्रमांक – ८१
- उद्योग – पान क्रमांक -१०९
- उर्जा – १०९
- सामाजिक क्षेत्र – पान क्रमांक – १६३
- मानव विकास – पान क्रमांक – २२१
महाराष्ट्राचा अर्थ संकल्प २०१३-२०१४ [Download]
लोकराज्य – ऑन लाईन वाचा
भारताचा अर्थ संकल्प व आर्थिक पाहणी: http://indiabudget.nic.in/
महाराष्ट्रा बाबतच्या बातम्या : http://mahanews.gov.in
महाराष्ट्र राज्याने जिंकलेले पुरस्कार : इथे क्लीक करा
मित्रांनो, वरील पुस्तकातून आणि वेब साईट्स वरून माहिती वाचावी व संकलित करून नोट्स च्या स्वरूपात वेग वेगळ्या फोल्डर मध्ये ठेवावी आणि वेळ आली तेव्हा रिविजन करण्यासाठी वापरावी.
तुमचे मित्र असतील तर एकाने वरील माहितीवर प्रश्न तयार करावेत आणि दुसऱ्याने ते सोडवून पाहावेत. असे केल्याने परीक्षेची तयारी अगदी चांगल्या रीतीने होईल.
तर चला मग भेटूया पुढील सक्सेस मंत्र लिहेल तेव्हा.
Read – Success Mantra #4
While reading your blog I got good infirmation it will help me in mpsc exam 2016.Thank you so much
Sir mala rajyaseva 2015 exam krta tayari kraychi ahe…ata me b.sc-3 year la ahe..
Mala kahi planning sanga…
@स्वप्नील, खाली काही सक्सेस मंत्र दिलेत ते वाचून तुम्हाला काऊ करायचे आहे हे नक्कीच कळेल.
sir maharashtra warshiki 2013 Dr. santosh Dastane???????? m not getting that book could you please tell me the name of its publisher….
thank you!
@Dinesh, at this moment it is not available in book shops. You can get it from Deepak Pustakalay Nasik.
thank u sir.
Thank you sir, This will really really help for upcoming exams.
Hi Sir,
Thanks for the helpful information.
About the above mentioned piece of information/books/magazines, are they available in English language..?
I know about Lokrajya, it comes in English version by the name of Maharashtra Ahead but what about Maharashtra Year Book, Economic Survey of Maharashtra etc. can we get the same content in English too.
Looking forward to hear from you.
Clifford
@Clifford, you need to refer the year book as well as Economic Survey in Marathi because its English version is not available.