लाल दिवा असलेल्या गाडीत बसायचे? – Are you crazy?

मित्रांनो आता 01 May 2017 पासून गाडींवर दिवे लावणे बंद करण्यात आले आहे.

मित्रांनो, एमपीएससीचे बरेच उमेदवार मला प्रश्न विचारतात कि “सर, मला शासकीय अधिकारी व्हायचे आहे आणि लाल दिव्याच्या गाडीत बसायचे स्वप्न पूर्ण करायचे आहे. ह्याच संबंधित खालील माहिती तुमच्यासाठी देतोय.

मोटारीवरील दिव्याचे प्रकार व ते लावण्याचा अधिकार कुणास असतो?

लाल दिवा (फ्लॅशरसह)
  • राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश, विधान परिषद सभापती, विधानसभा अध्यक्ष, विभागांचे मंत्री, विधानमंडळाचे विरोधी पक्ष नेते व मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश यांच्या मोटारींना…
लाल दिवा (फ्लॅशरविना)
  • विधानसभा उपसभापती, विधानसभा उपाध्यक्ष, राज्य नियोजन आयोगाचे कार्यकारी अध्यक्ष, राज्यमंत्री, मुख्य सचिव, राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त, लोकायुक्त व उपलोकायुक्त, महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधीकरणाचे अध्यक्ष, राज्य वित्त आयोगाचे अध्यक्ष, वैधानिक विकास महामंडळाचे अध्यक्ष, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष, मुख्य माहिती आयुक्त.यांच्या मोटारींना.
अंबर दिवा (फ्लॅशरविना)
  • अपर मुख्य सचिव, प्रधान सचिव, सचिव, अपर मुख्य सचिव पदावरील समकक्ष अधिकारी, पोलीस महासंचालक व त्या पदावरील समकक्ष अधिकारी आणि आपल्याच कार्यक्षेत्रात वावरणारे प्रमुख जिल्हा न्यायाधीश, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, ‘अ’ व ‘ब’ वर्ग महानगरपालिकांचे महापौर, प्रधान मुख्य वनसंरक्षक व विभागीय आयुक्त..
अंबर दिवा (फ्लॅशरसह)
  • शासकीय, निमशासकीय सेवेतील वाहने.
निळा दिवा
  • कायदा व सुव्यवस्थेसाठी वापरल्या जाणार्‍या वाहनांना, पोलिसांच्या वाहनांना.
जांभळ्या काचेतील लुकलुकणारा लाल दिवा
  • रुग्णवाहिकेसाठी.
लाल, निळा व पांढरा असा बहुविध रंगाचा दिवा 
  • आपत्कालीन व्यवस्थेतील व आणीबाणी व्यवस्थापनासाठीच्या वाहनांना.

(वरील माहितीचे स्तोत्र  “विकिपीडिया”)

About Anil Dabhade

AD's IAS Academy Nashik provides excellent Personal Guidance Programs for aspirants of MPSC and UPSC Exam.
This entry was posted in MPSC Rajyaseva Main Exam. Bookmark the permalink.

26 Responses to लाल दिवा असलेल्या गाडीत बसायचे? – Are you crazy?

  1. Sayali म्हणतो आहे:

    Sir mazi engineering jhaleli ahe ata mla MPSC dyaychi ahe tr mla kahi preparation tips ani study kashi kraychi te sanga

  2. Pratik म्हणतो आहे:

    Sir mi 30 yr cha ahe ani mi fybcom just exam dili. Ani majha graduation age 32 la complete hoil. So mi MPSC sathi try karu shakto ka. Ani mi OBC madhe yeto. Please guide kara.

  3. Ajit Kindre म्हणतो आहे:

    sir mi aatta SYBA laasun mala mpsc chi tayari karachi aahe tar mal kasha prakare tayari karavi lagel ani mala gharachya ghari kashi tayari karata yeyil v mala sti va psi exam chya vishavi magrdarshan kar

  4. mahesh bidkar म्हणतो आहे:

    sir mi ata entc engineering chya last year l ahe but sir mala mpsc chi tayari karayachi ahe tar survat kshi kru.engineering complete zalyavr kru k engg. chalu astana kru.class lavu k nako.please guide kra sir

    • AnilMD म्हणतो आहे:

      @महेश, तयारीला मागील दोन वर्षापासून सुरुवात केली असती तर बरे झाले असते. इंजिनियरिंगच्या शेवटच्या वर्षात रिस्क घेवू नये. आधी त्यावर लक्ष केंद्रित करा आणि मग ती परीक्षा झाल्याबरोबर एमपीएससीच्या सखोल तयारीला लागा. उगाच क्लास लावून वेळ वाया न घालवता आजपासून एखाद-दोन तास एमपीएससीला देता आलेत तर ठीक आहे आणि नसेल जमत तर मग वर सांगितले तसे करा.

  5. vijay म्हणतो आहे:

    which languge is best for gving mpsc exam english or marathi i am from marathi medium up to 10 th then i completed 12th sci. graduate in (SCIT).

  6. Sawant ravindra म्हणतो आहे:

    Kay pun Maharashtra made kiti mule va multi silect hovu shakta. Karan mala he vicharayche ahe ki all Maharashtra made mpsc chi exam dilya natar kamit kami kiti vidharti pass out hot at ani Kay exam pass out jhalya. Nantar parat interview cha bord pan as to KA .mpsc chi exam. dilya natar uthli post bhetu shakte, mhanje mast mark’s jyala vidhyartayala yetil tyala kuthali post milel. Please mail hya babtit those Gide kara mi ek Indian Army cha Soildger ahe. Ani majha e mail address ahe. sawantravindra55 @gmail.com

    • AnilMD म्हणतो आहे:

      @रवींद्र, कुठली पोस्ट मिळेल हे मेरीट लिस्ट मधील तुमचे स्थान, तुमच्या मार्क्सवर, उपलब्ध असलेल्या जागांवर आणि तुमच्या प्रेफरन्स वर आधारित आहे.

  7. anuj म्हणतो आहे:

    hello sir mi tyba la aahe ani mi open cast madhe yeto tyasathi mala exam denyasathi domicile certificate lagel ka ani mi kontya padachi exam deu sakto

  8. Avinash Sarode म्हणतो आहे:

    Dear Sir Thode Magrdashan pahije hote mala,mpsc madhe yash sampadan karanya karita , pls help me

  9. Krishna Dolhare म्हणतो आहे:

    Thank U sir

  10. SUNDAR TIWARI म्हणतो आहे:

    Respected sir.. I am sundar tiwari mi may 2015 pasun MPSC chi tayari karat ahe. mi job karat aslyamule mla study sathi bharpur vel milat nahi par day 2 hr. only jar ya sped ne mi study kela tar mi MPSC pass hou shakto ka? yapeksha jast vel nahi deu shakat. ka mi study stop karun job var concentrate kela pahije.

    • AnilMD म्हणतो आहे:

      @सुंदर, सर्वात आधी किती विषय बाकी राहिलेत ते बघा आणि मग उरलेल्या विषयांचे उपलब्ध असलेल्या वेळेत नियोजन करून अभ्यास करा. जर ह्यासाठीही वेळ मिळत नसेल तर मग पुढील वर्षीच्या परीक्षेची सखोल तयारी आजपासूनच करा.

  11. Dhanashri Lawand म्हणतो आहे:

    Dear Sir,

    Tumchya guidance chi khup help madat hote preparation kartana…Sir manapasun tyabadal khup khup aabhar manate…

    Sir mala 2016 chi mpsc state service exam dyaychi aahe. Tyasathi atapasun kas preparation karu? Planning kas asav?

    Sir please give me reply..Thank you so much.

  12. Sushil Chavhan म्हणतो आहे:

    respected sir,
    your blog is really helpful. thankyou!!
    2015-11-10 18:22 GMT+05:30 AnilMD’s Blog – Personal Guidance for UPSC &

Leave a reply to AnilDabhade उत्तर रद्द करा.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.