अभिनंदन राही सरनोबत
आशियाई स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकणारी पहिली भारतीय महिला नेमबाज आहेस. तू सुद्धा दाखवून दिलस कि प्रत्येक भारतीय स्त्रीकडे काहीही करून दाखवण्याची धमक आहे.
मला तुझा अभिमान आहे.
परत एकदा अभिनंदन राही सरनोबत !!!
कृतज्ञतासह,
अनिल दाभाडे
डायरेक्टर
एडी’ज आय.ए.एस. अकॅडमी नाशिक