SuccessSnippet#7:
Pen Practice : Use pen to: write your Notes, solve question papers, write essays, translate passages to Marathi and vice versa, comprehension of passages, practice grammar, etc. Do this every week throughout the year.
Additional Benefits:
1. It improves long-term memory.
2. It improves handwriting.
3. It improves creative expression.
4. It improves vocabulary.
5. It improves conceptual understanding.
…… and much more!!!
पेन प्रॅक्टिस: पेन वापरून: तुमच्या नोट्स लिहा, प्रश्नपत्रिका सोडवा, निबंध लिहा, उताऱ्यांचं मराठीत व इंग्रजीत भाषांतर करा, सारांश लेखन करा, उताऱ्यावरील प्रश्ने सोडवा, व्याकरण सोडवा, इत्यादी. हे दर आठवड्याला, वर्षभर करा.
अतिरिक्त फायदे:
1. ह्यामुळे दीर्घकालीन स्मृती सुधारते.
2. ह्यामुळे हस्तलेखन सुधारते.
3. ह्यामुळे सर्जनशील अभिव्यक्ती सुधारते.
4. ह्यामुळे शब्दसंग्रह सुधारतो.
5. ह्यामुळे संकल्पनात्मक आकलनशक्ती सुधारते.
…… आणि बरंच काही!!!
Disclaimer:- I do not claim or own copyright for this image.