SuccessSnippet#10:-
नेहमी एक भुकेलेला, तहानलेला ज्ञान-साधक व्हा. एक विद्यार्थी व्हा आणि शिकण्याचा आनंद घ्या. आपल्या शरीराच्या प्रत्येक पेशीमध्ये आपले ज्ञान संग्रहित करा. सूर्याखाली असलेलं सर्वकाही तुम्हाला माहिती असायला हवं ही अपेक्षा एमपीएससी/ यूपीएससी करते.
Always be a hungry, thirsty knowledge-seeker. Be a learner and enjoy learning. Store your knowledge in every cell of your body. MPSC/UPSC expects you to know everything under the Sun.Disclaimer:-I do not claim or own copyright for this image.