SuccessSnippet#12:
तुम्ही तयार केलेल्या नोट्सचा आढावा घेण्याची वेळ आली आहे, ज्या तुम्ही वर्ष 2018 मध्ये, पुस्तके, मासिके, वर्तमानपत्र आणि ऑनलाइन संशोधनांमधून तयार केलेल्या आहेत.
● त्यांना विषयानुसार फाईलमध्ये पध्दतशीर लावा.
● खात्री करा की त्यांमधून कालबाह्य माहिती काढून टाकली आहे.
● त्यांना वर्तमान डेटा / तथ्यात्मक माहितीसह अद्ययावत करा.
It’s time to take stock of your Notes you have prepared, in the year 2018, from books, magazines, newspapers and online research.
● organise them topic-wise/subject-wise.
● make sure outdated information is striken-off from them.
● update them with current data/factual information.Disclaimer:- I do not claim or own copyright for this image.
नमस्कार सर …
राज्यसेवा पु्र्व परिक्षा अभ्यासक्रमाविषयी माहिती पाहिजे आहे.
@सुनील, इथे आहे: https://anildabhade.com/mpsc-rajyaseva/mpsc-rajyaseva-prelims/new-syllabus-rajyaseva-prelims/