SuccessSnippet#14:-
चालू घडामोडी- 2019च्या मुख्य आणि 2020च्या पूर्व परिक्षेसाठी:–
1 जानेवारी 2019 पासूनच लोकसत्ता, द हिंदू, इंडियन एक्स्प्रेस ह्या वर्तमानपत्रांतून आवश्यक त्या बातम्या वाचून त्यावर नोट्स लिहून काढा आणि त्यांना विषयानुसार बॉक्स फाईल मध्ये लावा. दररोज न विसरता सर्वात आधी हे करा. एकही दिवस चुकला तर पुढे “पेंडिंग ढीग” लागेल मग त्यासाठी तुम्हीच रिस्पॉन्सीबल असाल हे लक्षात ठेवा.
Current Events – For 2019 Main and 2020 Prelims Exam:-
From January 1, 2019, read news from these newspapers Loksatta, The Hindu, Indian Express and then prepare your notes and put them in the box-file according to the topic/subject. Do this everyday without fail. If you skip a day, then remember, you will build-up a “pending heap” and you will be responsible for that.
Disclaimer:- I do not claim or own copyright for this image.