SuccessSnippet#15:
तुमच्या नोट्स कशा लिहाव्यात?
● स्टेप#1- संपूर्ण मुद्दा एक पुस्तक किंवा अनेक पुस्तकांमधून वाचा.
● स्टेप#2- पुस्तक(के) बंद करा.
● स्टेप#3- मुख्य बिंदू (पॉइंटस) आठवा आणि ते लिहा.
● स्टेप#4- पुस्तक(के) उघडा आणि विसरलेले बिंदू (पॉइंटस) पहा.
● स्टेप#5- विसरलेले बिंदू (पॉइंटस) आधी लिहिलेल्या बिंदूच्या (पॉइंटसच्या) खाली लिहा.
● स्टेप#6 – सर्व बिंदू (पॉइंटस) एकदा वाचा आणि पुढील विषयावर जा
SuccessSnippet#15-How to write your Notes?
● Step#1- Read the entire topic from multiple books.
● Step#2- Close the book(s).
● Step#3- Recall and write down the main points.
● Step#4- Open the book(s) and look for missed points.
● Step#5- Add those points.
● Step#6- Read all the points and move on to next topic.
Disclaimer:- I do not claim or own copyright for this image.