SuccessSnippet#16 -अभ्यास + प्रश्न बँक + मॉक टेस्ट:
तुम्ही तुमच्या दैनंदिन अभ्यासासह, स्वत:ची उच्च गुणवत्तेच्या प्रश्नांची बँक विकसित करू शकता आणि त्वरित मॉकटेस्ट देऊ शकता. 😱😱😱 कसं काय ???
प्रथम 2 बॉक्स-फाइल्स घ्या आणि त्यांवर नावे लिहा:
1. “प्रश्न बँक फाइल”, आणि
2. “उत्तर फाइल”.
मग हे दररोज करा: –
● पुस्तकातून मुद्दा वाचा.
● कल्पना करा की त्या मुद्द्यावर कोणकोणते प्रश्न तयार केले जाऊ शकतात.
● पुस्तक बंद करा.
● प्रश्न (प्रश्ने) लिहा.
● आठवा आणि प्रश्नाचे उत्तर लिहा.
● पुस्तक उघडा.
● उत्तर अद्ययावत (अपडेट) करा.
● तुमच्या “प्रश्न बँक फाइल” मध्ये प्रश्न (प्रश्ने) लिहा.
● तुमच्या “उत्तर फाइल”मध्ये प्रश्न क्रमांकासमोर ते उत्तर लिहा.
SuccessSnippet#16: Study + Question Bank + Mock Test:
Along with your day-to-day study, you can develop your own high quality question bank and take MockTest instantly. 😱😱😱 How ???
First take 2 Box-files and name them as:
1. Question Bank File, and
2. Answer Key File.
Then do this everyday:-
● read the topic from a book.
● imagine what question(s) can be framed on that topic.
● close the book.
● write the question(s).
● recall and answer the question.
● open the book.
● update the answer.
● write down the question(s) in your Question Bank File.
● write down the correct answer in Answer Keys File against the question number.
Disclaimer:- I do not claim or own copyright for this image.