SuccessSnippet#17: Paths to Success
1. Avoid what is not useful to you: Take what is useful to achieve success in your exam.
2. Concentrate on your studies: Do not let your attention wander. Always focus on the study topics/ subjects at hand.
3. Do not talk; just listen: By listening, you gain different views of a topic. It helps in Interview.
4. Control your thoughts: Be the master of your thoughts and drive them in the right direction.
SuccessSnippet#17: यशस्वी होण्याचे मार्ग
1. आपल्यासाठी काय उपयुक्त नाही ते टाळा: आपल्या परीक्षेत सफलता मिळवण्यासाठी काय उपयुक्त आहे तेच घ्या.
2. आपल्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करा: आपलं लक्ष विचलित होऊ देऊ नका. नेहमी अभ्यासाच्या मुद्द्यावर/विषयावर लक्ष केंद्रित करा.
3. बोलू नका; फक्त ऐका: ऐकून, आपल्याला एखाद्या विषयाबद्दल वेगवेगळ्या बाजू समजतात. मुलाखतीसाठी उपयोग होतो.
4. आपले विचार नियंत्रित करा: आपल्या विचारांचे स्वामी व्हा आणि त्यांना योग्य दिशा द्या.
Disclaimer:-I do not claim or own copyright for this image.