SuccessSnippet#18: Listen Melodious Music:
Everyday, when time permits or when you feel tired, listen to melodious music because:
● it will make you feel happier.
● it will make you feel relaxed.
● it will make you feel more motivated.
● it will relieve you from stress and anxiety.
● it gives exercise to your brain as a maintenance tool.
● it will help you in your memory improvement.
Listen to this one with your headphones and you will understand what I mean: https://youtu.be/aeNq_hB9TXI
SuccessSnippet#18: कर्णमधुर संगीत ऐका:
दररोज, जेव्हा वेळ मिळेल तेव्हा किंवा जेव्हा तुम्हाला थकल्यासारखं वाटेल तेव्हा कर्णमधुर संगीत ऐका कारण:
● यामुळे तुम्हाला अधिक आनंद होईल.
● यामुळे तुम्हाला स्वस्थ वाटेल.
● यामुळे तुम्हाला अधिक प्रेरणा मिळेल.
● ते तुम्हाला तणाव आणि चिंतापासून मुक्त करेल.
● ते तुमच्या मेंदूला एक “मेंटेनन्सचं साधन” म्हणून व्यायाम देते.
● ते तुम्हाला स्मृती सुधारण्यात मदत करेल.
हे गाणं आपले हेडफोन्स लावून ऐका आणि मला काय म्हणायचे आहे ते समजेल: https://youtu.be/aeNq_hB9TXI
Disclaimer:- I do not claim or own copyright for this image.
I am subedar retired from indian army my date of birth is 02-06-1966 My qualification is BA, i want to apply to Sub Inspector of mah police, kindly suggest me what is the procedure
@सुबेदार संजय, मला सांगायला खेद वाटतोय कि तुमचं वय निघून गेल्यामुळे तुम्हाला पी.एस.आय. परीक्षा देता येणार नाही. ह्या पदासाठी माजी सैनिकांसाठी वयोमर्यादा – ओपनसाठी ३६ वर्षे व मागासवर्गीय साठी ३९ वर्षे आहे. हीच माहिती इथे उपलब्ध आहे: https://anildabhade.com/psi-exam-2010-2011/important-information/basic-information-psi/