SuccessSnippet#22: Self Study With 100% Concentration
Rajyaseva Prelims is approaching fast, so the need of the hour is to go for self study; NO GROUP STUDY.
● focus your mind and eyes on what you are reading at the moment.
● every individual’s thinking & grasping is different, so no group study for next 37 days.
● if you do not help yourself, NOTHING will. Remember this.
सक्सेस-स्निपेट#22:100% एकाग्रतेसह सेल्फ-स्टडी
राज्यसेवा प्रिलिम्स वेगाने जवळ येत आहे, त्यामुळे आता गरज आहे ती स्वतःच्या अभ्यासाकडे लक्ष देण्याची; म्हणून ग्रुप स्टडी नको.
● तुम्ही ह्या क्षणी जे वाचत आहात त्यावर आपले मन आणि डोळा केंद्रित करा.
● प्रत्येक व्यक्तीची विचारसरणी आणि आत्मसात करण्याची क्षमता वेगळी आहे, म्हणून पुढील 37 दिवसांसाठी ग्रुपमध्ये अभ्यास करायचा नाही.
● तुम्ही जर स्वत:, स्वतःचीच मदत करु शकत नसल्यास, इतर कुणीही करू शकणार नाही. हे लक्षात ठेवा.
Disclaimer:- I do not claim or own copyright for this image.