SuccessSnippet#24-Current Affairs- Last Round
Refer Lokrajya, Yojana, Kurukshetra & Science Reporter (from Jan 2018 to Dec 2018) and read topics ONLY related to the following:
● Existing Govt schemes and programmes and their performance
● Newly launched Govt schemes and programmes
● Social Issues and Acts/Laws/SC decisions related to them
● Economic issues
● International agreements, miliatry exercises, etc.
● S & T related developments
● Child & Women related issues, Acts/Bills/Ordinances passed.
● any other issues/topics you deem important.
SuccessSnippet#24-चालू घडामोडी- अंतिम फेरी
लोकराज्य, योजना, कुरुक्षेत्र आणि सायन्स रिपोर्टर (जानेवारी 2018 ते डिसेंबर 2018 पर्यंत) पहा आणि खालील विषयांशी संबंधित मुद्दे वाचा:
● विद्यमान सरकारी योजना आणि कार्यक्रम व त्यांची कामगिरी
● नवीन सरकारी योजना आणि कार्यक्रम (सुरु केलेले)
● सामाजिक मुद्दे व त्यांच्याशी संबंधित कायदे/बिले/सर्वोच्च न्यायालयाचे निर्णय
● आर्थिक समस्या
● आंतरराष्ट्रीय करार, मिलिटरी अभ्यास इ.
● विज्ञान व तंत्रज्ञान संबंधित विकास
● बाल व महिला संबंधित मुद्दे व त्यांच्याशी संबंधित कायदे/अधिनियम/बिले/अध्यादेश पास.
● तुम्हाला महत्वाचे वाटणारे इतर कोणतेही मुद्दे / विषय
Disclaimer:- I do not claim or own copyright for this image.