SuccessSnippet#26: Secret of Success – Positive Mind
To develop a positive mind, repeat the following sentence when you get up in the morning and before going to bed at night:
“Knowledge comes to me in increasing quantity from multiple sources on continuous basis and I use it to clear my exams.”
सक्सेस-स्निपेट#26:यशस्वी होण्याचे रहस्य – सकारात्मक मन
सकारात्मक मन विकसित करण्यासाठी, सकाळी उठल्यावर आणि रात्री झोपायला जाण्यापूर्वी खालील वाक्य पुन्हा-पुन्हा म्हणा:
“सातत्याने, निरनिराळ्या स्रोतांकडून माझे ज्ञान वाढत आहे आणि माझ्या परीक्षांमध्ये सफल होण्यासाठी मी ते वापरतो/वापरते.”
Disclaimer :- I do not claim or own copyright for this image.