SuccessSnippet#29 – Beware of negative marking!!!
In MPSC Rajyaseva Prelims, 0.66 marks in GS Paper I and 0.82 marks in GS Paper II, are deducted for every WRONG answer. So it would be better to:
● calm your mind before you start answering.
● carefully read and understand the question
● solve easy questions in round#1.
● make intelligent guess, if you are 50% sure.
● never attempt a question, you are not even 50% sure of it.
● never take blind guess, it will hamper your score.
Refer http://anildabhade.com for other success snippets.
सक्सेस-स्निपेट#29: निगेटिव्ह मार्किंगपासून सावध रहा !!!
एमपीएससी राज्यसेवा प्रिलीम्समध्ये, सा.अ. पेपर I मध्ये 0.66 गुण आणि सा.अ. पेपर II मध्ये 0.82 गुण, प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी कमी केले जातात. त्यामुळे असे करणे चांगले होईल:
● उत्तर निवडण्यास प्रारंभ करण्यापूर्वी तुमचे मन शांत करा.
● प्रश्न काळजीपूर्वक वाचा आणि समजून घ्या.
● राउंड#1 मध्ये सोपे प्रश्न सोडवा.
● 50% खात्री असल्यासच, अचूक अंदाज करून उत्तर निवडा.
● तुम्हाला उत्तराची 50% सुद्धा खात्री नसल्यास, तो प्रश्न सोडवूच नका.
● कधीही अविचारी अंदाज (blind guess) घेऊ नका, तो तुमचा स्कोअर खूप कमी करेल.
Disclaimer:- I do not claim or own the copyright for this image.
Sir please provide complete booklist for Mpsc Rajyaseva Prelims and Mains
@Nilesh, check your email in 10 mins for that.