सक्सेस स्निपेट#30: काय करावे, केव्हा करावे?
तुमच्या अभ्यासातील सर्वोच्च कामगिरीसाठी हे वेळापत्रक आहे:
● क्विक रिविजन व अभ्यास: सकाळी 7 ते दुपारी 1 वाजता (तुमची सतर्कता खूप जास्त असते.)
● दुपारचे जेवण: दुपारी 1 ते 1:30 वाजता (30 मिनिटे- वामकुक्षी)
● सराव परीक्षा (मॉक टेस्ट): दुपारी 2 ते 4 या वेळेत (तुमची दीर्घकालीन स्मृती खूप चांगली असते.)
● शारीरिक व्यायाम: संध्याकाळी 5 ते 6 वाजता (तुमच्या शारीरिक सामर्थ्याची नूतनीकरणासाठी सर्वोत्तम वेळ.)
● रात्रीचे जेवण: संध्याकाळी 6 ते 6:30 वाजता
● रिविजन: रात्री 8 ते 11.30 वाजता
● झोप: रात्री 12 ते सकाळी 6 या वेळेत (तुमची सतर्कता खूपच कमकुवत असते.)
SuccessSnippet#30: What-to-do, When-to-do?
For peak performance in your studies, here is the timetable.
● Quick Decision & Study: 7am to 1pm (Your alertness is very high.)
● Lunch: 1pm to 1:30pm (30 mins nap)
● Mock Tests: 2pm to 4pm (Your long-term memory is very good.)
● Physical Exercise: 5pm to 6pm (Best time to renew your physical strength.)
● Dinner: 6pm to 6:30pm
● Revision: 8pm to 11:30 pm
● Sleep: 12am to 6am (your alertness is very weak.)
Disclaimer:- I do not claim or own copyright for this image.