सक्सेस-स्निपेट#33: तुम्हीच तुमचे भाग्य निवडता:
“भाग्य तुम्हाला निवडत नाही; *तुम्हीच* तुमचे भाग्य निवडता.”
● तुम्ही काय बनू इच्छिता ते निवडा आणि त्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करा.
● तुमचे मन प्रशिक्षित करा, योग्य प्रयत्नाने आणि योग्य एकाग्रतेने त्यास शिस्त लावा.
● तुमच्या स्वतःच्या प्रयत्नांवर आणि बुद्धीवर विश्वास ठेवा आणि त्यावरच अवलंबून रहा.
● तुमच्या प्रामाणिक प्रयत्नांनी, गहन अभ्यास आणि दृढनिश्चयाने; तुम्हाला पाहिजे असलेली कोणतीही गोष्ट तुम्ही प्राप्त करू शकता.
कारण, *तुम्हीच* तुमच्या भविष्याचे निर्माणकर्ते आहात.
SuccessSnippet#33: You Choose Your Destiny:
“Destiny doesn’t choose you; *YOU* choose your destiny.”
● Choose what you want to become and turn every stone to do that.
● Train your mind, discipline it with right efforts and right concentration.
● Depend and believe in your own efforts and intelligence.
● With your own sincere efforts, in-depth studies, and perseverance; you can achieve anything you want.
Because, *YOU* are the creator of your own destiny.
Disclaimer:- I do not claim or own copyright for this image.