SuccessSnippet#38: Start Now
If you have failed multiple times at MPSC or UPSC exams…
Think that everything in the past dissolved *yesterday* and….a brand new future begins *TODAY*.
….so start *NOW* !!!
सक्सेस-स्निपेट#38: आता प्रारंभ करा
तुम्ही एमपीएससी किंवा यूपीएससीच्या परीक्षेत अनेक वेळा अयशस्वी झाला असाल तर …
भूतकाळातील प्रत्येक गोष्ट *काल* विरघळली असा विचार करा आणि….एक नवीन भविष्य *आज* सुरू झालं असं समजा.
…. म्हणून *आता* प्रारंभ करा!!!
Disclaimer:- I do not claim or own copyright for this image.