SuccessSnippet#40: Self Improvement:
There is always scope for self-improvement. So:
1. be open minded (to receive knowledge)
2. be generous (in distributing knowledge)
3. be patient (in every situation)
सक्सेस स्निपेट#40: स्वयं सुधारणा:
स्वत:मध्ये सुधारणा करण्यासाठी नेहमीच संधी असते. त्यासाठी:
1. खुल्या मनाचे स्वामी व्हा (ज्ञान प्राप्त करण्यासाठी)
2. उदार मन ठेवा (ज्ञान वितरीत करण्यासाठी)
3. धीर धरा (प्रत्येक परिस्थितीत)
Disclaimer :- I do not claim or own copyright for this image.