SuccessSnippet#41: Refresh Your Brain & Body:
As exam is approaching, you are trying to absorb as much information as possible, right? Beware, you might be putting up pressure on your brain and body. No problem, do the following to relax/refresh your brain and body :
● take a break of 5 mins after every 30 mins of study.
● exercise, whenever possible
● meditate as per your convenience
● eat healthy food & sleep for 6 hours at night
● listen to your fav music just before a nap & sleep
● be happy, be satisfied, be positive….always !!!
Close your eyes and listen to this melodious song, at least twice.
सक्सेस-स्निपेट#41: तुमच्या मेंदू व शरीराला रिफ्रेश करा:
परीक्षा जवळ येत असल्याने, तुम्ही जेवढी शक्य होईल तेवढी अधिक माहिती मिळवण्याचा प्रयत्न करीत आहात, बरोबर? सावध रहा, कदाचित तुम्ही तुमच्या मेंदूवर आणि शरीरावर दबाव आणत असाल. काही अडचण नाही, तुमच्या मेंदू व शरीराला आराम देण्यासाठी/रीफ्रेश करण्यासाठी खालील गोष्टी करा:
● दर 30 मिनिटांच्या अभ्यासानंतर 5 मिनिटे विश्रांती घ्या.
● जेव्हा शक्य असेल तेव्हा व्यायाम करा
● तुमच्या सोयीनुसार ध्यान करा
● निरोगी अन्न खा आणि रात्री 6 तासाची झोप घ्या.
● दुपारच्या आणि रात्रीच्या झोपेच्या आधी तुमचं आवडतं संगीत ऐका
● आनंदी राहा, समाधानी राहा, सकारात्मक रहा … नेहमीच !!!
या आठवड्यासाठी शिफारस केलेल्या मधुर गाण्यासाठी:
डोळे बंद करा आणि किमान दोनदा हे मधुर गाणं ऐका:
Disclaimer:- I do not claim or own copyright for this image.