SuccessSnippet#42: Who wins?:
A person wins:
● whose mind is steady.
● who knows the subject well.
● whose confidence never wavers.
सक्सेस-स्निपेट#42: कोण जिंकते?:
अशी व्यक्ती जिंकते:
● ज्या व्यक्तीचे मन स्थिर आहे.
● ज्या व्यक्तीला विषय चांगल्याप्रकारे माहीत आहे.
● ज्या व्यक्तीचा आत्मविश्वास कधीच कमी होत नाही.
Disclaimer:-I do not claim or own copyright for this image.