SuccessSnippet#44: How to increase your confidence for the Interview?
Prepare yourself for your interview. It takes time. Confidence is a key factor in the interview process. It takes time to increase confidence, so do the following things from today:
● dress sharp.
● speak well (expand your vocabulary).
● be physically fit.
● do not waste time.
● walk confidently.
● make eye contact with others while talking.
● work/study confidently.
● good posture.
● firm handshake.
● wear smile on your face most of the time.
सक्सेस-स्निपेट#44: मुलाखतीसाठी तुमचा आत्मविश्वास कसा वाढवावा?
मुलाखतीसाठी स्वत:ला तयार करा. त्यासाठी वेळ लागतो. मुलाखत प्रक्रियेत आत्मविश्वास हा एक प्रमुख घटक आहे. आत्मविश्वास वाढवण्यासाठी वेळ लागतो, म्हणून खालील गोष्टी आजपासूनच करा:
● लक्षवेधक कपडे घाला.
● चांगले बोला (तुमचा शब्दसंग्रह वाढवा).
● शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त व्हा.
● वेळ वाया घालवू नका.
● आत्मविश्वासाने चला.
● इतरांशी बोलतांना त्यांच्या डोळ्यांत बघूनच बोला.
● आत्मविश्वासा ने काम/अभ्यास करा.
● ताठ उभे राहण्याची लकब ठेवा.
● घट्ट हस्तांदोलन करा (जास्त जोर न लावता)
● बहुतांश वेळा तुमच्या चेहऱ्यावर स्मित हास्य ठेवा.
Disclaimer:- I do not claim or own copyright for this image.