SuccessSnippet#47: Revitalise Before Exam:
On 16th February 2019, you should take care of your body and mind so that your body is in perfect condition for the exam on next day, i.e. 17 Feb 2019.
On 16th Feb:
● sleep 6 to 8 hours at night.
● do not take any type of medicine.
● do not eat junk food.
● do some light exercise in the evening.
● do not watch tv or use mobile before going to sleep at night.
● meditate for 10-15 mins at night before going to sleep.
● throw away exam fear from your mind.
● believe in yourself.
● sleep with positive mental attitude.
सक्सेस-स्निपेट#47:परीक्षेपूर्वी नवचैतन्य निर्माण करा:
16 फेब्रुवारी 2019 रोजी, तुम्ही तुमचे शरीर आणि मनाची काळजी घ्या, जेणेकरून तुमचे शरीर दुसऱ्या दिवशी म्हणजे 17 फेब्रुवारी 2019 ला, परीक्षेत तुम्हाला साथ देईल.
16 फेब्रुवारी रोजी:
● रात्री 6 ते 8 तास झोप घ्या.
● कोणत्याही प्रकारचे औषध घेऊ नका.
● जंक फूड खाऊ नका.
● संध्याकाळी थोडासा व्यायाम करा.
● रात्री झोपण्यापूर्वी टीव्ही पाहू नका किंवा मोबाइलचा वापर करू नका.
● रात्री झोपी जाण्यापूर्वी 10-15 मिनिटे ध्यान करा.
● आपल्या मनातून परीक्षेचा भय दूर करा.
● स्वतःवर विश्वास ठेवा.
● सकारात्मक मानसिकतेने झोपा.
Disclaimer:-I do not claim or own copyright for this image.