SuccessSnippet#48: Be Confident During The Exam:
To get through the exam:
● be positive
● believe in yourself
● believe in your study already done
● imagine & believe *NOW* that you have *ALREADY* done excellent in the exam
● behave like the officer (you wish to be) you have become already.
● always be in the 5th dimension of happiness, love, peace, and bliss.
Remember : *You are the creator of your own destiny.*
Good luck for the Rajyaseva Prelims 2019 !!!
सक्सेस-स्निपेट#48: परीक्षेदरम्यान आत्मविश्वासाने परिपूर्ण रहा:
या परीक्षेत अपेक्षित यश मिळविण्यासाठी:
● सकारात्मक रहा.
● स्वतःवर विश्वास ठेवा.
● केलेल्या अभ्यासात विश्वास ठेवा.
● कल्पना करा आणि विश्वास ठेवा की तुम्ही परीक्षेत उत्कृष्ट परफॉर्मन्स दिलेलं आहे.
● तुम्ही आताच अधिकारी (होऊ इच्छित आहात तो) बनल्याप्रमाणे प्रमाणे वागा.
● नेहमी आनंद, प्रेम, शांती आणि आनंदाच्या अत्युच्च पाचव्या शिखरावर असावे.
लक्षात ठेवा: *तुम्हीच तुमच्या भविष्याचे निर्माणकर्ते/निर्माणकर्त्या आहात.*
राज्यसेवा पूर्व परीक्षा 2019 साठी शुभेच्छा !!!
Disclaimer: I do not claim or own copyright for this image.