SuccessSnippet#50: Well-Planned Attempt
UPSC CS Preliminary exam is on 2nd Jun 2019. Due to limit on attempts, you should calculate and plan your preparation for the toughest exam for public service.
– thoroughly study and analyse the entire syllabus of Prelims.
– leaving no topic, refer books and magazines that cover the entire syllabus. (in our course we provide 20 books & 15 magazines for Prelims).
– refer newspapers of 2018 for current events (you may have prepared Notes based on the newspapers).
– study every topic of every subject, take no risk of leaving any topic.
– attempt lots of Mock Tests, at regular intervals.
– cover your weak topics/subjects.
If you do not know anything about the above then, for proper study material, thorough study plans, newspaper guidance, mock tests, etc, join our 3 months’ PGP (Personal Guidance Program):
https://anildabhade.com/courses/2019-2/03-months-upsc-civil-services-prelims-2019/
सक्सेस-स्निपेट#50: चांगल्याप्रकारे नियोजित प्रयत्न:
यूपीएससी नागरी सेवा पूर्व परीक्षा 2 जून 2019रोजी आहे. प्रयत्नांवर मर्यादा असल्यामुळे, तुम्हीसार्वजनिक सेवेसाठी सर्वात कठीण असलेल्या ह्या परीक्षेच्या तयारीसाठी नियोजित योजना आखली पाहिजे.
• प्रिलिम्सच्या संपूर्ण अभ्यासक्रमाचा पूर्ण अभ्यास आणि विश्लेषण करा.
• कोणताही विषय न सोडता, संपूर्ण अभ्यासक्रम समाविष्ट असणारी पुस्तके आणि मासिके घ्या.(आमच्या कोर्समध्ये आम्ही पूर्व परीक्षेसाठी 20पुस्तके आणि १५ मासिके देतो.)
• चालू घडामोडींसाठी 2018 च्या वर्तमानपत्रांचा संदर्भ घ्या (तुम्ही वर्तमानपत्रावर आधारित नोट्स तयार केलेले असतीलच).
• प्रत्येक विषयाच्या प्रत्येक मुद्द्यांचा अभ्यास करा,कोणताही विषय सोडण्याचा धोका टाळा.
• नियमित अंतराने, अनेक मॉक टेस्ट (सराव परीक्षा) द्या.
• तुम्हीज्यात कमकुवत आहात तो विषय/मुद्दाव्यवस्थितपणे अभ्यासा.
जर तुम्हाला ह्यापैकी काहीच माहित नसेल तर मग वेळेची रिस्क न घेता, योग्य अभ्यास सामग्रीसाठी,स्टडी प्लान्स, वृत्तपत्र मार्गदर्शन, सराव परीक्षाइत्यादीसाठी, आमचा 3 महिन्यांचा पीजीपी (वैयक्तिक मार्गदर्शन कार्यक्रम) आजच जॉईन करा: https://anildabhade.com/courses/2019-2/03-months-upsc-civil-services-prelims-2019/
Disclaimer: I do not claim or own the copyright for this image.