सक्सेस-स्निपेट#51: तयार व्हा आता!!!
यश तुमच्यावर आणि केवळ तुमच्यावरच अवलंबून आहे. आपल्या अपयशातून शिका. वेगवेगळ्या बाजूंनी विचार करून तुमच्या अपयशाचं विश्लेषण करा:
1. अभ्यासासाठी आपण काय संदर्भ वापरले?
2. परीक्षेत कोणते प्रश्न विचारले गेले?
3. आपण कुठे अयशस्वी झालो/कुठे कमी पडलो?
4. आपण काय केले पाहिजे होते परंतु केले नाही?
5. आपण कोणत्या विषयात कमकुवत आहोत?
6. आपल्याला या चुका कशा टाळता येतील?
तुमच्या 2020च्या परीक्षेसाठी योजना आखण्याची हीच वेळ आहे आणि *आताच* प्रारंभ करा !!!
SuccessSnippet#51: Gear Up *NOW* !!!
Success depends on you and you alone. Learn from your failure. Analyse it from different angles:
1. what did you refer for preparation?2. what questions were asked in exam?
3. where you failed?
4. what should you have done but did not?
5. what areas you are weak in?
6. how can you avoid these mistakes?
It’s the high time to plan for your 2020 attempt; so START NOW !!!
Disclaimer:- I do not claim or own copyright for this image.