SuccessSnippet#52: Bring Professional Approach in Your Preparation:
IF you want to bring positive result in any exam, be *PROFESSIONAL* in your exam preparation.
● no IFs, no BUTs…only *I CAN* attitude.
● no shortcuts…only *IN-DEPTH* study.
● don’t apply *FIRST* for exam and then start preparation. *PREPARE FIRST* and then apply for the exam.
*Remember*: Candidate who wish to get selected in final merit list, should have *precise target* to achieve and can achieve *THAT TARGET* only with *professional* approach in preparation for the exam.
सक्सेस-स्निपेट#52: आपल्या तयारीमध्ये व्यावसायिक दृष्टीकोन आणा:
*जर* तुम्ही कोणत्याही परीक्षेत सकारात्मक परिणाम आणू इच्छित असाल तर, तुमच्या परीक्षेच्या तयारीमध्ये *व्यावसायिक* व्हा.
● *किंतु – परंतु* नाही … फक्त *मी करू शकतो* अशी मनोवृत्ती ठेवा.
● कोणतेही शॉर्टकट नाही … केवळ *सखोल* अभ्यास करा.
● परीक्षेसाठी *आधी* अर्ज करून *नंतर* तयारी सुरू करू नका. *प्रथम तयारी करा* आणि नंतर परीक्षेसाठी अर्ज करा.
*लक्षात ठेवा*: अंतिम मेरिट लिस्टमध्ये निवडुन येण्याची इच्छा असलेल्या उमेदवाराकडे *निश्चित लक्ष्य* असणे आवश्यक आहे आणि *ते लक्ष* प्राप्त करू शकतो, परीक्षेच्या तयारीत फक्त आणि फक्त *व्यावसायिक* दृष्टिकोनासह.
Disclaimer:- I do not claim or own copyright for this image.