SuccessSnippet#53: Role of Desire in Your Success:
To achieve success in your MPSC/UPSC exam, you must understand that:
● your achievement starts with your DESIRE.
● keep your desire STRONG.
● if it is WEAK, you won’t be able to achieve your goal.
So, increase the intensity of your desire, everyday and keep the FIRE burning in your heart; then only you will be able to achieve your goal of clearing the MPSC/UPSC exam.
सक्सेस-स्निपेट#53::तुमच्या यशामध्ये “इच्छे”ची भूमिका:
तुमच्या एमपीएससी/यूपीएससीच्या परीक्षेत यश मिळविण्यासाठी, तुम्ही हे समजून घेतले पाहिजे की:
● तुमचे यश तुमच्या “इच्छे”पासून सुरू होते.
● तुमची “इच्छा” मजबूत ठेवा.
● ती कमजोर असेल तर तुम्ही तुमचे ध्येय साध्य करण्यास सक्षम असणार नाही.
म्हणून, दररोज आपल्या इच्छेची तीव्रता वाढवा आणि आपल्या हृदयात ती “अग्नि” सतत जिवंत ठेवा; त्यानंतरच तुम्ही एमपीएससी/यूपीएससी परीक्षा क्लियर करण्याचा आपला उद्देश साध्य करू शकाल.
Disclaimer: I do not claim or own copyright for this image.