SuccessSnippet#54: Defeat The Defeat:
Remember that when defeat OVERTAKES any person, he/she QUITS. History proves that whenever greatest success came, it was just 1 step beyond the point at which DEFEAT had overtaken. Those who lost courage, they did not get it and those who were strong, they could succeed. So, to avoid this in your life, understand that:
● failure is NOT permanent.
● DEFEAT is always temporary.
● persistence WILL LEAD you to success.
So, with your strong will power, defeat the temporary defeat in order to ACHIEVE your greatest success !!!
सक्सेस-स्निपेट#54: अपयशाला पराभूत करा:
लक्षात ठेवा की जेव्हा अपयश एखाद्या व्यक्तीवर मात करतं तेव्हा ती व्यक्ती आपलं ध्येय सोडून देते. इतिहास सिद्ध करत आला आहे की जेव्हाही सर्वात मोठं यश येतं तेव्हा ते, पराभवाने मात केली त्यावेळी, केवळ एक पायरी दूर (पुढे) होतं. ज्यांनी हिंमत सोडली त्यांना ते मिळालं नाही आणि जे खंबीर होते त्यांना ते यश मिळवता आलं. म्हणून, तुमच्या जीवनात हे टाळण्यासाठी, समजून घ्या की:
● अपयश कायम नसतं.
● अपयश नेहमीच तात्पुरतं असतं.
● सातत्य तुम्हाला यश मिळवून देईल.
तर, आपल्या सशक्त इच्छाशक्तीसह, तुमचं सर्वात मोठं यश प्राप्त करण्यासाठी तात्पुरत्या अपयशाला पराभूत करा!
Disclaimer:- I do not claim or own copyright for this image.