सक्सेस-स्निपेट#55 :: यशाची सुरुवात विचारांनी होते
नेहमी लक्षात ठेवा:
● तुमचं यश तुमच्या स्वतःच्या विचारांच्या रूपात सुरू होते.
● तुमच्या अभ्यासामध्ये अमर्याद रहा.
● तुमचा विश्वास कोणतीही मर्यादा काढून टाकतो.
● कधीही मर्यादा स्वीकारू नका.
● तुमच्या स्वतःच्या विचारांमध्ये यश आणि अपयश जन्माला येतात.
● केवळ यश स्वीकारा.
आपल्या विचारांवर नियंत्रण ठेवायला शिका; त्यांना सकारात्मकतेच्या नदीमध्ये प्रवाही करा आणि तुम्हाला इच्छित असलेलं पद, नावलौकिक आणि समृद्धी मिळवा.
SuccessSnippet#55:: Success Begins in Thoughts:
Always remember:
● your success begins in the form of your own thoughts.
● be limitless in your studies.
● your faith removes any limitation.
● never accept any limitation.
● success and failure are born in your own thoughts.
● acknowledge ONLY success.
Learn to control your thoughts; channelise them in the river of positiveness and achieve the position, fame and richness you want.
Disclaimer: I do not claim or own copyright for this image.