SuccessSnippet#57:: Be Fearless:
The candidate who understands exam’s nature, syllabus and tactfully prepares for the exam, need have no fear of competition from other candidates. So, be fearless !!!
सक्सेस-स्निपेट#57::निडर राहा:
जो उमेदवार परीक्षेचं स्वरूप, अभ्यासक्रम समजून आहे आणि जो कुशलतेने परीक्षेची तयारी करतो, त्याला इतर उमेदवारांकडून स्पर्धेची भीती बाळगण्याची गरज नाही. म्हणून, निडर व्हा !!!
Disclaimer:-I do not claim or own copyright for this image.