सक्सेस-स्निपेट#60 :: यशाचे विश्वासार्ह माध्यम:
प्रत्येकजण अधिकारी बनण्याची इच्छा करतो. कोणीही ऑफिसर बनू शकतो, परंतु प्रत्येकजण नाही हे लक्षात असू द्या.
केवळ एक व्यक्ती, ज्यात ज्वलंत इच्छा आणि अभ्यासासाठी निश्चित योजना असते, तीच व्यक्ती अधिकारी बनू शकते.
*ज्वलंत इच्छा* आणि *निश्चित योजना* ही यशाची दोन माध्यमे आहेत.
SuccessSnippet#60:: Reliable Means of Success:
Everyone wishes to be an officer. Anybody can become an officer, but not EVERYONE, remember this.
Only the person, who has a burning desire and a definite plan for study, can be an officer.
*Burning Desire* and *Definite Plan* are the two reliable means of success.
Disclaimer:- I do not claim or own copyright for this image.