Success-Snippet#63:: Interdependence:
● Self-made Notes and Mock Tests are inseparable. They are like two wings of an eagle that will lead you to success in MPSC/UPSC exam.
● Without this union, success can be misguided.
So, cultivate the practice of using both after indepth study of every subject/topic and you will achieve SUCCESS !!!
सक्सेस-स्निपेट#63 :: परस्परावलंबित्व:
● स्वयं-निर्मित नोट्स आणि मॉक टेस्ट अविभाज्य आहेत. ते एका गरुडाच्या दोन पंखांसारखे आहेत जे तुम्हाला एमपीएससी / यूपीएससीच्या परीक्षेत यशस्वी बनवतील.
● या उत्कृष्ट मिश्रणाशिवाय, यशाची दिशाभूल होऊ शकते.
म्हणून, प्रत्येक मुद्द्याच्या/ विषयाच्या सखोल अभ्यासानंतर हे दोन्ही वापरण्याचा सराव करा आणि तुम्ही यशस्वी व्हाल !!!
Disclaimer:- I do not claim or own copyright for this image.