SuccessSnippet#65:: Planned Success:
The person comes out successful, who:
● plans his/her study
● studies according to the plan
● moves with the plan
Remember, WITHOUT PLAN, your study would be like *a ship without a rudder*. So, be in control of your ship and study according to your plan.
सक्सेस-स्निपेट#65 :: नियोजित यशः
अशी व्यक्ती यशस्वी होते, जी:
● तिच्या अभ्यासाची योजना आखते.
● योजनेनुसारच अभ्यास करते.
● योजनेसोबतच पुढे पुढे जाते.
लक्षात ठेवा, योजनेशिवाय, तुमचा अभ्यास *एखाद्या सुकाणू नसलेल्या दिशाहीन जहाजासारखा* असेल. म्हणून, आपल्या जहाजावर नियंत्रण ठेवा आणि आपल्या योजनेनुसार अभ्यास करा.
Disclaimer: I do not claim or own copyright for this image.