SuccessSnippet#69:: Think Success, Believe Success:
Only if you think and believe…you can succeed. Do this:
● remove fear from your thoughts.
● remove worry from your thoughts.
● remove laziness from your daily routine.
These are the reasons of one’s failures so throw them away.
सक्सेस-स्निपेट#69::यशाचा विचार करा, यशस्वी व्हाल ह्यावर विश्वास करा:
जर तुम्ही विचार आणि विश्वास केला तरच … तुम्ही यशस्वी होऊ शकता. त्यासाठी हे करा:
● आपल्या विचारांपासून भय दूर करा.
● आपल्या विचारांतून काळजी काढून टाका.
● आपल्या दैनंदिन कामातून आळस काढून फेका.
ही एखाद्याच्या अपयशाची कारणे आहेत म्हणून त्यांना फेकून द्या.
Disclaimer: I do not claim or own copyright for this image.