SuccessSnippet#70:: Manage Your Time:
You have 24 hours to complete your daily tasks and take rest. To manage it properly, do the following:
● Study for 8 hours.
● Sleep for 6 hours
● Exercise, meditate : 2 hours
● Family time/ Household chores : 2 hours
● Revision : 2 hours
● Newspaper & Magazines : 2 hours
● Lunch & Rest during day time : 2 hours
Remember: You are the creator of your own destiny so manage your time and efforts in the best possible way.
सक्सेस-स्निपेट#70 :: आपल्या वेळेचा योग्य उपयोग करा:
आपल्या दैनंदिन कार्यांना पूर्ण करण्यासाठी आणि विश्रांतीसाठी तूमच्याकडे 24 तास आहेत. त्याचा योग्यरित्या वापर करण्यासाठी खालील गोष्टी करा:
● 8 तास अभ्यास करा.
● 6 तास झोप घ्या.
● व्यायाम करा, ध्यान करा: 2 तास
● कौटुंबिक वेळ / घरगुती कामे: 2 तास
● अभ्यासाची रिविजन: 2 तास
● वृत्तपत्रे आणि मासिके वाचण्यासाठी : 2 तास
● दुपारचे जेवण आणि विश्रांतीसाठी: 2 तास
लक्षात ठेवा: आपण आपल्या स्वत: च्या नशिबाचे निर्माता आहात म्हणून आपल्या वेळेचे आणि प्रयत्नांचे सर्वोत्तम मार्गाने व्यवस्थापन करा.
Disclaimer :- I do not claim or own copyright for this image.