SuccessSnippet#71:: Dream Big:
Always dream big and work towards achieving it. You can do it only if you:
● reject people who say it can’t be done.
● set your own rules to achieve whatever and how big your dream may be.
● break through all the barriers.
*Remember, everything is possible, only if you believe it is !!!*
सक्सेस-स्निपेट#71:: मोठे स्वप्न बघा:
नेहमी मोठे स्वप्न पहा आणि ते साध्य करण्यासाठी कार्य करा. तुम्ही हे केवळ तेव्हाच करू शकता जेव्हा तुम्ही:
● “हे करता येणार नाही” असं म्हणणाऱ्या लोकांना नाकाराल.
● तुमचे स्वप्न काहिही असो आणि ते कितीही मोठे असो, ते प्राप्त करण्यासाठी आपले स्वतःचे नियम बनवाल.
● सर्व अडथळे पार कराल.
*लक्षात ठेवा, सर्वकाही शक्य आहे, केवळ तुमचा विश्वास असल्यासच !!!*
Disclaimer:- I do not claim or own copyright for this image.