SuccessSnippet#73:: One at a Time:
Many aspirants of MPSC/UPSC exam try to learn/study many subjects in a day, but they get all mixed up. So their progress will definitely be slow. This study concept is wrong and will lead to failure.
When you concentrate on one subject at a time, your progress will be rapid and will definitely lead to success.
सक्सेस-स्निपेट#73 :: एकावेळी एकच:
एमपीएससी/यूपीएससी परीक्षा देणारे अनेक इच्छुक एका दिवसात अनेक विषयांचा अभ्यास करण्याचा प्रयत्न करतात, परंतु त्यामुळे अभ्यासाची खिचडी होते. त्यांची प्रगती निश्चितच हळूहळू होते. ही अभ्यासाची संकल्पना चुकीची आहे आणि यामुळे अपयशच येऊ शकते.
जेव्हा तुम्ही एका वेळी एकाच विषयावर लक्ष केंद्रित कराल तेव्हा तुमची प्रगती वेगाने होईल आणि नक्कीच यश मिळवून देईल.
Disclaimer:-I do not claim or own copyright for this image.