सक्सेस-स्निपेट#74 :: निष्पक्ष तयारी:
जेव्हा तुम्ही कोणत्याही परीक्षेसाठी तयारी करता तेव्हा, सर्व मुद्द्यांचा आणि विषयांचा निष्पक्ष राहून अभ्यास करा, ते जास्त स्कोअरिंग किंवा कमी स्कोअरिंग, कठोर किंवा सोपे आहेत ह्याचा विचार न करता.
निःपक्षपाती अभ्यास केल्याने सर्व मुद्द्यांची व विषयांची पूर्ण तयारी होईल.
SuccessSnippet#74:: Impartial Preparation:
When you prepare for any exam, be impartial to all the topics and subjects, whether they are high scoring or low scoring, tough or easy.
An impartial study will lead to a complete and thorough preparation of all topics and subjects.
Disclaimer :- I do not claim or own copyright for this image.