सक्सेस-स्निपेट#77:: मुलाखतीसाठी तयारी
कमीतकमी एका वर्षापूर्वी आपल्या मुलाखतीसाठी योजना बनवा आणि तयारी करा कारण आपल्या व्यक्तिमत्त्वात खालील गुणधर्मांना लागू करण्यास वेळ लागतो:
● सौम्यता
● दयाळूपणा
● नम्रता
● आत्मविश्वास
● वैयक्तिक मत
● ज्ञानाचा पाया
तुमच्यात वरील सर्व आहे की नाही हे मुलाखतीतून जाणून घेतल्या जातं हे विसरू नका.
SuccessSnippet#77:: Preparation for Interview
Plan and prepare for your interview at least a year in advance because it takes time to inculcate the following traits in your personality:
● gentleness
● kindness
● humbleness
● confidence
● individual opinion
● knowledge base
Do not forget that whether you have the above traits or not is known through the interview.
Disclaimer:- I do not claim or own copyright for this image.