SuccessSnippet#80:: Perfect Decision:
When you have to decide about which exam to prepare for, which post is suitable for you, etc., ask these questions to yourself:
● is this the exam/post appropriate for me?
● is the study material available in the medium I wish to study for the exam?
● how much time is available for the preparation?
● will I be able to complete entire syllabus before the exam?
● do I really have interest in this subject to choose as optional (for UPSC)?
● do I need professional guide or can do the preparation on my own?
These are the questions you must evaluate before you start the process. This way you will be able to avoid wastage of your precious time; so take the perfect decision NOW!!!
सक्सेस-स्निपेट#80 :: योग्य निर्णयः
कोणत्या परीक्षेसाठी तयारी करावी, कोणती पोस्ट आपल्यासाठी योग्य आहे, याबाबत निर्णय घ्यायचा असेल तेव्हा हे प्रश्न स्वत:ला विचारा:
● ही परीक्षा/ हे पद माझ्यासाठी योग्य आहे का?
● ज्या माध्यमातून मला परीक्षेची तयारी करायची आहे त्या माध्यमात अभ्यास सामग्री उपलब्ध आहे का?
● तयारीसाठी किती वेळ उपलब्ध आहे?
● परीक्षेपूर्वी मी संपूर्ण अभ्यासक्रम पूर्ण करू शकेन का?
● वैकल्पिक विषय म्हणून (यूपीएससीसाठी) निवडण्यासाठी या विषयामध्ये मला स्वारस्य आहे का?
● मला व्यावसायिक मार्गदर्शकाची आवश्यकता आहे का कि मी स्वतःच तयारी करू शकतो/ते?
अभ्यासाची प्रक्रिया सुरू करण्यापूर्वी तुम्ही ह्या प्रश्नांचे मूल्यांकन करणे आवश्यक आहे. अशाप्रकारे तुम्ही आपल्या मौल्यवान वेळेचा अपव्यय टाळण्यास सक्षम असाल; म्हणून योग्य निर्णय घ्या, आताच!!!
Disclaimer:- I do not claim or own copyright for this image.